इंस्टाग्राम तंत्रज्ञान

सेव इंस्टा ग्राम?

2 उत्तरे
2 answers

सेव इंस्टा ग्राम?

1
इंस्टाग्राम वरील पोस्ट्स सेव्ह कशा करायच्या अस तुम्हाला म्हणायचं आहे का? जर असं असेल तर त्याच उत्तर एकदम सोप्प आहे... प्ले स्टोअर वर जाऊन 'फोटो अँड व्हिडिओ डाउनलोडर फॉर इंस्टाग्राम' सर्च करा. आणि रिझल्ट मध्ये आलेल्या ॲप्लिकेशन्स पैकी तुम्हाला जे योग्य वाटेल ते ॲप त्याचे रिव्ह्यू आणि रेटिंग पाहून डाउनलोड करा.... ☺️👍
उत्तर लिहिले · 16/7/2020
कर्म · 7815
0

मला नक्की कशाबद्दल मदत करायची आहे, हे स्पष्ट होत नाही आहे. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा.

उदाहरणार्थ, तुम्हाला इंस्टाग्राम (Instagram) वरून फोटो किंवा व्हिडिओ कसा डाउनलोड करायचा आहे, अकाउंट (Account) कसे सुरक्षित ठेवायचे, किंवा इतर काही माहिती हवी आहे का?

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5570

Related Questions

इंस्टाग्राम टिपा लिहा?
Instagram वर स्टोरी अपलोड करताना, ती पांढऱ्या रंगाची रेषा कशी आणायची?