व्यवसाय
व्यवसाय मार्गदर्शन
दुकान
किरणा मालाचे दुकान
मी पुण्यात राहतो. माझी घरवस्ती स्लम एरिया आहे, तेथे भरपूर लोकवस्ती आहे. तर मला घरातूनच छोटेसे मसाल्याचे व जनरल स्टोअर चालू करायचे आहे, तर ते चांगले राहील का? फायदा होईल का?
3 उत्तरे
3
answers

2
Answer link
१.घरातून ऑपरेट करण्यासंदर्भात–
घरातूनच फक्त एकच तेही मसाल्याचे प्रोडक्ट चालू शिकणार नाही जोडीला अजूनही इतर हवे.तुमच्या परिसरात जर तुम्हाला हा व्यवसाय करयाचा असेल तर मसाला हा महाग असतो त्या हुशोबाने कमी दरात स्वरूपातील पॅकेट वजनानुसार पॅकेजिंग करून विकावा लागेल ते ही इतर या प्रोडक्टच्या संदर्भात स्पध्रेत जे आहेत त्याचे जे माप आणि दर याचा आढावा घेऊन ही कारण उत्पादन व पॅकेजिंग इतर खर्च ही पाहूनही परवणे तसेच उत्त्पन्न निघणे गरजेचे असते आणि तुम्ही ज्या क्षेत्राच्या परिस्थिती व्यवसाय करायचा विचार करता त्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर क्रेयखरेदीशक्तीसाठी असलेले ग्राहक भेटणार नाही.उदा.तुम्ही नीट निरीक्षण करून जर आपण पाहिलं अगदी (२ रुपयेचा १ कांदा,१० रुपयेचे छटाकभर तेल,५ रुपयेचे तिकटाचे,५ रुपयेची डाळ,दोन ते चार अंडी)याचे कालवण बनवून करून रोजंदारीवर काम करून खाणारे इतकी सुध्दा कमी क्रय शक्तीची लोकवस्तीतील आहेत यातून उधारी करून ही त्यामुळे उधारीवर सुरुवातीचा व्यवसाय करण्यास अवघड असते त्याचा विचार करावा आणि तसेच सर्वसामान्य लोकपरिसर असल्याने तो या आयता मसाला घेणं जास्त प्रमाणात महत्त्व देईल अस मला वाटतं नाही कारण अजूनही काही प्रमाणात बद्दल झाला तरी साठवणीतील पदार्थ बनविण्यामध्ये उन्हाळ्यातील हा एक प्रकार वर्षभराचा साठवणीत असतोच सर्रास नाही पण अगदी कमी ही नाही हे माझं मत आहे याचा विचार करावा बाकी निर्णय तो तुम्हाला योग्य वाटतो तो ठरवावा.
२.फिल्ड मार्केटिंगमधील संदर्भातील पुण्यातील पुण्यात-
आता कसं आहे पुण्यात मसाल्याचा बाबतीत सर्वजण खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धेक आहेत ते (प्रत्येक क्षेत्रात
ही पण यात जास्त)आणि तसे यात पण सुशोभित पॅकिंगमध्ये ही भले माल (दर्जा/चव)आतील नीट नसेल जास्तही नसेल तरीही काही काहीत खरोखरच आहेत तरीही एक बाब एव्हाना एवढे पुढील असून ही मार्केट मध्ये म्हणजे मार्केटिंग मध्ये उतरल्यावर ही कमीत कमी १ महिन्याची side(मार्केटिंग भाषेत) देणं म्हणजे एक महिन्यासाठी उधार देणं अशीही नवीनसाठी किंवा ह्यापेक्षा जास्त प्रमाणात देणं गरजेचं आहे तसेच मार्जिन (दुकानदाराला mrp पेक्षा त्याला त्याला त्यातील मिळणारी मिळकत)यानुसार जास्त फायदेशीर दारात देणं आपलं सर्वच प्रोडक्शन cost निघून हे ही मार्केट मध्ये फक्त जम बसविण्यासाठी याशिवाय यात देणं गरजेचं आहे ह्या बाबतीत जर तुम्ही तुमच्या बाजूने तयार असाल तर तुमचं व्यवसायाचे नेटवर्किंग वाढू शकेलं अन्यथा लवकर नाही नवीनला एवढे उधारीच्या बाबतीत अस करणं ही थोडेसे अवघड होते याचाही विचार करून सुरुवात करावी हा माझा स्वतःचा जवळून पाहिलेले अनुभव आहे तसेच ज्याची मागणीही अगदी मार्केट मध्ये जास्त त्याचीही परिस्थिती आहे उदा.घ्यावच झालास प्रविणचे मसाल्याचे प्रोडक्ट ब्रॅड असूनही यांच्यासाठी सुद्धा हा उधारीवरचा सूट देण्यासाठी प्रयोग त्यांना करावा लागतो ते साधारणता ८ ते १० दिवसाची ते side उधारी सूट देतात अशी सत्य परिस्थिती आहे कोणत्याही शकतो जास्त ब्रॅडच्या बाबतीत असल्या गोष्टी नसतात तुम्ही हवे तर एखाद्या एकदम जवळच्या दुकांदारीशीही माहिती घेऊन शहानिशा करू शकता सांगचे कारण एवढेच की उधारीवर धंदा सुरुवातीपासून करणं खूप खूप अवघड असते पण ही सत्यबाब ह्याप्रकारच्या प्रोडक्टमध्ये जास्त प्रमाणात आहे म्हणून यागोष्टीचाही व्यवसाय सुरू करताना विचार करून करावा असे मत आहे
३.स्वबळावर वरील कार्यक्षेमतेनुसार -
वरील दोन्ही बाजूला ठेवून फक्त तुमच्या दर्जेदार जोरावर तसेच चांगले पॅकेजिंगच्या जोरावर आहे तर लागते पण आणि इतर घटकांचा विचार करता स्वताच्या एक ओळखीच्या संबधील ही व्यक्तीच्या मार्फत प्रोडक्टची ओळख करून देऊन तसेच त्याना चांगली खूप खूप प्रामाणिकपणे सेवा देऊन योग्य fare price देऊन ही नेटवर्क वाढू शकता हे जरी झालं तरी पुण्याच्या लोकसंख्याप्रमाणेही,इतर जास्त प्रमाणात खरेदीशक्तीची क्रेयशक्ती असणाऱ्या लोकांन प्रमाणामुळे ही तुम्ही खूप चांगली प्रगती करू शकाल व तसेच आपले पुणे व महाराष्ट्रही खूप मोठे त्यासाठी प्रगतीशील आहे सर्वंच ते पद्धतीच्या स्कोपसाठीही पण आपली पुण्यापुरती चालली आहे पुण्यातील एखाद्या कोपरातील भाग जरी नीट प्रामाणिकपणे चांगला प्रयत्न करून सर्व तो परी प्रयत्न केले तरी तुम्हाला खाते खावणार नाही एवढे देण्यासाठी क्षमता पण पुण्यात आहे हे जवळून अनुभव- लेले आहे पण फक्त गरज आहे ती प्रामाणिक प्रयत्नची बाहेरून परप्रांतीय येऊन त्यांनी आपले बस्तान बसवलं आपण कमीत कमी आपण याचा तरी बोध घेवून ते हे विचार करावा त्यांना जमल मग आपण का करू शकलो नाही का मागे आहे या आढावा घेऊन विचार करावा असा माझं प्रामाणिकपणे मत मांडले हे यातील काही
माझे स्वतःचे देखील अनुभव आहेत विचार करा पण कृतीही करावी चुकला तर चुकला त्याशिवाय अनुभवाशिवाय शिकू ही शकणार नाही प्रयत्न करा.......
keep it up
धन्यवाद...................

0
Answer link
तुम्ही मसाल्याचे मॅन्युफॅक्चरिंग (Manufacturing) करणार की ट्रेडिंग (Trading), ते सांगा.
0
Answer link
दिव div मध्ये HTML फॉरमॅटमध्ये उत्तर येथे आहे:
तुम्ही पुण्यात स्लम एरियामध्ये राहता आणि तुम्हाला तिथेच मसाल्याचे व जनरल स्टोअर चालू करायचे आहे, हा एक चांगला विचार आहे. या संदर्भात काही माहिती आणि फायदे खालीलप्रमाणे:
व्यवसायाची शक्यता:
- स्थानिक मागणी: तुमच्या एरियामध्ये लोकवस्ती जास्त असल्यामुळे मसाल्याची आणि जनरल स्टोअरमधील वस्तूंची मागणी नेहमीच राहील.
- सोयीस्कर: लोकांना त्यांच्या घरा Schelling जवळच वस्तू उपलब्ध झाल्यास ते तुमच्या दुकानाला प्राधान्य देतील.
- विश्वास: स्थानिक लोकांमध्ये एकदा विश्वास निर्माण झाला की, तुमचा व्यवसाय चांगला चालू शकतो.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी विचार करण्यासारख्या गोष्टी:
- गुंतवणूक: दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला किती भांडवल लागेल याचा अंदाज घ्या. जागा, माल आणि इतर खर्च यांचा विचार करा.
- परवाना: दुकान सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- उत्पादने: तुमच्या दुकानात कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत, याची यादी तयार करा. लोकांच्या गरजेनुसार वस्तू ठेवा.
- किंमत: वस्तूंची किंमत ठरवताना परिसरातील इतर दुकानांचा आणि लोकांची क्रयशक्तीचा विचार करा.
- मार्केटिंग: तुमच्या दुकानाची जाहिरात करा. सुरुवातीला लोकांना आकर्षित करण्यासाठी काही ऑफर्स ठेवा.
फायदा होण्याच्या शक्यता:
- नियमित ग्राहक: तुमच्या चांगल्या सेवेमुळे आणि योग्य किंमतीमुळे तुम्हाला नियमित ग्राहक मिळतील.
- उत्पन्न वाढ: जसा तुमचा व्यवसाय वाढेल, तसे तुमचे उत्पन्न वाढेल.
- आत्मनिर्भरता: तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल आणि इतरांनाही रोजगार देऊ शकाल.
टीप: कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुमच्या परिसरातील लोकांची गरज आणि मागणी समजून घेणे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला व्यवसायासाठी शुभेच्छा!