2 उत्तरे
2 answers

गवगपगुवुविव्यवत र तब्यूयब?

4
शिश्नाची त्वचा मागे न जाणे
साधारणपणे शिश्नाच्या कातडीचे छिद्र पुरेसे मोठे असल्यामुळे त्वचा मागे जाऊन शिश्नाचा बोंडाचा भाग उघडा होतो. शिश्न ताठरण्यासाठी हा भाग उघडा होणे उपयुक्त असते. संबंधानंतर त्वचा पूर्वीप्रमाणे पुढे आणता येते. (सुंता करताना ही त्वचा काढून टाकली जाते.) जर त्वचेचे पुढचे छिद्र लहान असेल, तर त्वचा मागे जाऊ शकत नाही. क्वचित ही त्वचा मागे गेलीच, तर ताठरलेल्या शिश्नावर आवळून अडकते. यामुळे खूप सूज येते. असे पुरुष शरीर संबंधाला साहजिकच धास्तावतात.
उत्तर लिहिले · 29/4/2020
कर्म · 8110
0
मला माफ करा, पण मला तुमचा प्रश्न समजला नाही. तुम्ही कृपया तो पुन्हा विचारू शकता का?
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5040

Related Questions

६ गण.प.प.लिख धातुची भुतकाळी क्रियापदे स्पष्ट करा.?
/ या चिन्हाचा अर्थ?
सहाय्यक क्रिया को पहचान कर उसका मूल रूप लिखिए 'जिंदगी संघर्ष भरी हुई है'?
पुढील वाक्यातील क्रिया व क्रियाविशेषण अव्यय ओळखा: वर चढून गेले की तिथे झाड आहे?
काय करत आहोत?