2 उत्तरे
2
answers
कोणता प्राणी इमारती पेक्षा उंच उडी मारू शकतो ?
1
Answer link
कोणताही प्राणी इमारती पेक्षा उंच उडी मारू शकत नाही, कारण आजची इमारत एक साधारण जरी धरली, तरी ५ मजली असते. ५ मजली इमारत ही ६० फूट असते, पण गरुड पक्षी हा कितीही उंच इमारत, डोंगर, पर्वत उंच भरारी घेऊ शकतो.
0
Answer link
उंट (Camel) हा प्राणी इमारतीपेक्षा उंच उडी मारू शकतो.
उंट साधारणपणे 6 ते 7 फूट उंच उडी मारू शकतो, जी एका सामान्य इमारतीपेक्षा जास्त आहे.