भाषांतर ॲप तंत्रज्ञान

उत्तर ॲप सारखं कोणतं ॲप आहे दुसऱ्या भाषेत?

3 उत्तरे
3 answers

उत्तर ॲप सारखं कोणतं ॲप आहे दुसऱ्या भाषेत?

3
कोरा हे उत्तर ॲप सारखं दुसरं कोरोना व्हायरस सारखं ॲप आहे. कशाला तुम्ही इतर ॲप वापरता, उत्तर ॲप वर सगळी आपली माणसं आहेत, Quora ॲप वर सर्व बिझनेस वाली माणसं आहेत जी त्यांच्या वेबसाईटचं प्रमोशन करतात. या उत्तर ॲप वर जी प्रेमळ, मार्गदर्शन करणारी माणसं तुम्हाला मिळतील ते Quora वर नाही मिळणार.
उत्तर लिहिले · 27/3/2020
कर्म · 44255
0
उत्तर ॲप सारखं दुसरं ॲपच नाही कारण इथे सगळी आपली माणसं आहेत आणि कोणी वाईट कमेंटही करत नाही. आपल्याला प्रश्नांची उत्तरं मनासारखी मिळतात.
उत्तर लिहिले · 29/3/2020
कर्म · 3350
0
मला नक्की कशाबद्दल मदत करायची आहे, हे स्पष्ट होत नाहीये. 'उत्तर ॲप' हे काय आहे आणि तुम्हाला कोणत्या भाषेतील ॲप हवे आहे, याबद्दल अधिक माहिती दिल्यास मी तुम्हाला अधिक मदत करू शकेन.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5570

Related Questions

फोटो कसा टाकू?
तुम्हाला फोटो कसा टाकू?
कीबोर्डला किती बटणे आहेत?
गुगल पे (Google Pay) चा UPI पासवर्ड कसा बदलायचा?
फोन पे चा पासवर्ड विसरला आहे?
Whats app Chat lock कसे करावे?
कॉम्प्युटर चालू करताना लॉगिन पासवर्ड कसा सेट करावा?