मोबाईल अँप्स
मोबाईल सुरक्षा
तंत्रज्ञान
एखाद्या मोबाईलला असलेला टेक्स्ट मेसेज बॉक्समधील मेसेज दुसऱ्या मोबाईलला दिसतात का? दिसत असतील तर ते बंद कसे करावे?
2 उत्तरे
2
answers
एखाद्या मोबाईलला असलेला टेक्स्ट मेसेज बॉक्समधील मेसेज दुसऱ्या मोबाईलला दिसतात का? दिसत असतील तर ते बंद कसे करावे?
5
Answer link
हो दिसू शकतात.. जर तुम्ही मोबाइल घेतला आणि त्यात तुमची ईमेल id टाकून पहिल्यांदा मोबाइल सेट अप केला आणि मोबाइल सुरु केला असेल आणि त्याच ईमेल id ने दुसऱ्या मोबाइल मधे सुद्धा सेट अप केल असेल तर दिसू शकतात , हे ईमेल id चे सेट अप आपण सर्व मोबाइल गूगल द्वारे चालावा या साठी करतो , त्यामुळेच आपण कोणतेही अप्लिकेशन प्ले स्टोर वरुन डाउनलोड करू शकतो आणि उपयोग करू शकतो..
2) जर तुमच्या मोबाइल मधे स्क्रीन शेयरिंग (रिमोट शेयरिंग) एप्लीकेशन असतील तर ते डिलेट करून टाका , कारण अश्या अप्लिकेशन मुळे एखादा व्यक्ति तुमचा मोबाइल त्याच्या मोबाइल वरुन ऑपरेट करू शकतो. म्हणजेच तुमचा स्क्रीन लॉक तिकडे त्याने उघडला की तुमच्या मोबाइल चा सुद्धा लॉक उघड़नार , त्याने तिकडे कॅमेरा चालू केला की तुमच्या मोबाइल चा कैमरा आपोआप सुरु होणार .. अश्या प्रकारे त्याचे पूर्ण नियंत्रण तुमच्या मोबाइल वर तो करू शकतो .
परंतु हे सर्व तुमचा एखादा मित्र किंवा जवळचाच व्यक्ति करू शकतो. आणि हे सर्व तो 15 मिनीट च्या आत सेटिंग्स करून तुमचा मोबाइल तुम्हाला परत करून दिल्यावर तुमचा मोबाइल तो कधी पण ऑपरेट करू शकतो.
म्हणून अश्या रिमोट शेयरिंग एप्लीकेशन बद्दल माहिती करून घ्या..
आवडल्यास फॉलो करायला विसरु नका..🙏

0
Answer link
एखाद्या मोबाईलमधील टेक्स्ट मेसेज (SMS) दुसऱ्या मोबाईलला दिसण्याची शक्यता असते, पण हे काही विशिष्ट परिस्थितीतच शक्य आहे.
कधी दिसू शकतात:
- सिम कार्ड क्लोनिंग (Sim card cloning): जर कोणी तुमच्या सिम कार्डची डुप्लिकेट कॉपी बनवली, तर तुमचे मेसेज त्यांना दिसू शकतात.
- ॲप्स (Apps): काही थर्ड-पार्टी ॲप्स वापरून डेटा शेअरिंग किंवा मेसेज फॉरवर्डिंग केले जाऊ शकते.
- नेटवर्क हॅकिंग (Network Hacking): काही वेळा हॅकिंगमुळेprivate माहिती Hackers पर्यंत पोहोचू शकते.
हे टाळण्यासाठी काय करावे:
- ॲप परवानग्या तपासा (Check app permissions): तुमच्या मोबाईलमधील ॲप्सना अनावश्यक परवानग्या (permissions) देऊ नका. मेसेज ॲक्सेस (message access) असलेल्या ॲप्सची तपासणी करा.
- अँटीव्हायरस (Antivirus): मोबाईलमध्ये अँटीव्हायरस ॲप वापरा आणि वेळोवेळी स्कॅन करा.
- सिम कार्ड सुरक्षित ठेवा (Keep SIM card safe): आपले सिम कार्ड कोणालाही देऊ नका आणि त्याची सुरक्षितता जपा.
- Two-Factor Authentication: शक्य असल्यास तुमच्या अकाऊंट्ससाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication)enable करा.
जर तुम्हाला शंका असेल, तर तुमच्या मोबाईल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि मदत मागा.