कोडे उत्तर

जेऊ घातले तर जिवंत राहते...पण पाणी पिऊ घातले तर मरून जाते?

2 उत्तरे
2 answers

जेऊ घातले तर जिवंत राहते...पण पाणी पिऊ घातले तर मरून जाते?

3
आग (जाळ)

जेऊ घातले तर म्हणजे लाकूड वापरले तर जाळ चालूच राहतो
आणि पाणी टाकले तर विझतो
उत्तर लिहिले · 8/2/2020
कर्म · 70
0

उत्तर: आग

स्पष्टीकरण: आगीला जळण्यासाठी इंधन (उदा. लाकूड, कोळसा) लागते, म्हणजेच 'जेऊ घातले' तर ती जिवंत राहते. परंतु, पाणी टाकल्यास आग विझते, म्हणजेच 'पाणी पिऊ घातल्यास' ती मरून जाते.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 4820

Related Questions

100मीटर लांबीच्या कपडातून रोज 5मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
असा कोणता ड्रेस आहे जो आपण घालू शकत नाय?
३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.बिल आले ७५ रुपये.तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटरला दिले.मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊनत्यांना परत दिले.…वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन ,तिघांना १, १, १ रुपया परत दिला.… म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडलेमग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४मग १ रुपया कुठे गेला?
मी एकमेव अवयव आहे ज्याने माझे स्वतःचे नाव ठेवले आहे. ओळखा पाहू मी कोण?
आग, वाघ, बागेत गेली चौघी जणी, हिरव लिंबू लाल कुंकू वाणी, उत्तर सांगा?
चार खंडाचा आहे एक शहर, चार आड विना पाण्याचे, १८ चोर आहेत त्या शहरात, एक राणी एक शिपाई मारून सर्वांना त्या आडात टाके, ओळख मी कोण?
गोष्ट सांगतो खरी, बिन बापाचा पुत्र जन्मला, आई पण नव्हती घरी?