3 उत्तरे
3
answers
मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे का मिळाली नाहीत, कृपया उत्तरे द्या?
4
Answer link
सर, तुमचे प्रोफाइल चेक केले. तुम्ही ४ प्रश्न विचारले आहेत, त्यापैकी तुम्हाला तुमच्या २ प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. उत्तर ॲपवर लाखो लोक आहेत, ते रोज प्रश्न विचारतात, त्याची उत्तरे पण दिली जातात. म्हणून कधी कधी उत्तर मिळण्यासाठी वेळ लागतो. हा एक सोशल प्लॅटफॉर्म आहे. जो तो व्यक्ती त्याच्या सवडीने इथे उत्तरे देत असतो, म्हणून तुम्हाला लगेच उत्तर मिळणार नाही. तुम्हाला लगेच उत्तर हवे असेल, तर Google वापरू शकता.
1
Answer link
सर या ॲप मध्ये खूप सारे यूजर आहेत. सर्व जण आपापल्या परीने, वेळेनुसार व आपल्या बुद्धिमत्तेने उत्तरे देतात. त्याला वेळही लागू शकतो.
0
Answer link
मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अधिक माहितीची आवश्यकता आहे. कृपया तुमचे प्रश्न सांगा जेणेकरून मी तुम्हाला मदत करू शकेन.
उदाहरणार्थ:
- तुम्ही कोणता प्रश्न विचारला होता?
- तुम्ही तो प्रश्न कधी विचारला होता?
- तुम्ही कोणत्या विषयावर प्रश्न विचारला होता?
तुमच्या प्रश्नांची माहिती मिळाल्यानंतर, मी तुम्हाला योग्य आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.