2 उत्तरे
2
answers
गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे?
12
Answer link
●गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. (भारतातील लांबी १४६५ किमी)
●सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगिरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते.
●पुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापले आहे.
● गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्ह्यांतून वाहते. १) नाशिक २) अहमदनगर ३) औरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७) परभणी ८) नांदेड ९) गडचिरोली या जिल्ह्यांमधून वाहते.

0
Answer link
गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे.
गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. ही नदी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.