2 उत्तरे
2
answers
वेगवेगळे रंग स्वतःबद्दल काय दर्शवतात? भावनांबद्दल आपले उत्तर काय?
3
Answer link
रंग आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवत असतात. त्यामुळे जाणून घ्या हे रंग काय परिणाम करतात आपल्यावर.
पिवळा रंग - हा संपन्न व्यक्तिमत्व, अध्यात्मात आवड, प्रगतीचा ओढा असणं हे गुण दर्शवितो. आपल्याकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. हा रंग ज्यांना आवडतो त्यांची बुध्दी कुशाग्र असून त्यांची स्मरणशक्ती सुध्दा तीक्ष्ण असते. ते वैयक्तिरित्या कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. जे अजून प्राप्त झाल नाही, त्याची प्रतीक्षा करण्याची संयमीवृत्ती ह्या रंगाने लाभते.
निळा रंग - हा शांतीचा निदर्शक आहे. शीतलता आणि स्निग्धता हे ह्या रंगाचं वैशिष्ट्य आहे. ह्या रंगात सागर आणि आकाशाची अमर्यादा खोली ह्यांची अनुभूती मिळते ( हा रंग स्वयपाक घर / किचन मध्ये वापरणे टाळावे ) हा रंग ज्यांना प्रिय असतो ती माणसं स्वभावाने उदार, विश्वासू, श्रद्धाळू, सौंदर्यप्रेमी आणि सुखी जीवन व्यतीत करणारी असतात. आपण बरं की आणि आपले घरदार बरे असा ह्यांचा स्वभाव असतो. वातविकारांच्या लोकांसाठी हा रंग लाभदायक ठरु शकतो.
लाल रंग - हा सर्वात आकर्षक मानला जातो. शौर्य, संघर्ष, उत्तेजना, कामवासना, आवेग आणि उत्साह ह्याचे दर्शन ह्या रंगाद्वारे होते. विशेष करुन लग्न सभारंभामध्ये वधू-वराचे जोडेसुध्दा लाल रंगाचे वापरायची परंपरा काही समाजसमूहात आढळून येते, हेही कामोत्तेजकतेचेच निर्देशक असते. ह्या रंगातच मुळी एक प्रकारची ऊब असते, रक्तदाब, सर्दि, खोकला ह्या विकारांसाठी हा रंग उपयोगी सिद्ध झाला आहे.
हिरवा रंग- एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू, अस्थिर आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रित राहणारी आणि तरीही बुद्धिप्रामण्यवादी असतात. त्याचप्रमांणे प्रदर्शनप्रियताही त्यांच्यापाशी असते हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. म्हणून सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते.
पांढरा रंग - वैशिष्ट्य हे की, हा रंग पवित्रता आणि सरळपणाचे प्रतिक मानला जातो. खर तर पांढरा रंग हा तसा कुठला पृथक रंग नाहीच मुळी! निळा पिवळा, नारगी, लाल, जांभळा ह्या रंगाच मिश्रण म्हणजे पांढरा रंग! सात विभिन्न रंगाचे मिश्रण मिळूनच सूर्याचा सफेद प्रकाश बनला आहे. हा रंग ज्यांना प्रिय असतो ते लोक शांत सरळ आणि स्पष्टमतवादी असतात आणि हे अस असल तरी धूर्त,चालाख, लांड्यालबाड्यात पटाईत असलेली माणस मात्र अगदी बगळ्यासारखी सफेद वस्त्र घालून मिरवत असतात.

0
Answer link
वेगवेगळे रंग आपल्या भावना आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही दर्शवतात. रंगांचे महत्त्व आणि ते काय दर्शवतात याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:
लाल रंग:
- दर्शवणारे: उत्साह, ऊर्जा, प्रेम, धोका, युद्ध.
- भावना: लाल रंग तीव्र भावना दर्शवतो. तो प्रेम आणि राग दोन्ही व्यक्त करू शकतो.
निळा रंग:
- दर्शवणारे: शांतता, विश्वास, स्थिरता, प्रामाणिकपणा.
- भावना: निळा रंग शांत आणि आरामदायक असतो. तो सुरक्षिततेची भावना देतो.
पिवळा रंग:
- दर्शवणारे: आनंद, आशा, ऊर्जा, सकारात्मकता.
- भावना: पिवळा रंग उत्साही आणि आनंदी असतो. तो आत्मविश्वास वाढवतो.
हिरवा रंग:
- दर्शवणारे: निसर्ग, वाढ, ताजेपणा, आरोग्य.
- भावना: हिरवा रंग शांत आणि आरामदायक असतो. तो नवचैतन्य आणि संतुलनाची भावना देतो.
नारंगी रंग:
- दर्शवणारे: उत्साह, सर्जनशीलता, मैत्री, खेळकर वृत्ती.
- भावना: नारंगी रंग उत्साही आणि सामाजिक असतो. तो आनंद आणि उत्साहाची भावना देतो.
जांभळा रंग:
- दर्शवणारे: रहस्य, जादू, सर्जनशीलता, राजेशाही.
- भावना: जांभळा रंग रहस्यमय आणि आकर्षक असतो. तो समृद्धी आणि कल्पनाशक्ती दर्शवतो.
गुलाबी रंग:
- दर्शवणारे: प्रेम, कोमलता, सहानुभूती, स्त्रीत्व.
- भावना: गुलाबी रंग प्रेमळ आणि दयाळू असतो. तो आनंद आणि समाधानाची भावना देतो.
पांढरा रंग:
- दर्शवणारे: शुद्धता, स्वच्छता, शांतता, नवीन सुरुवात.
- भावना: पांढरा रंग सकारात्मक आणि आशावादी असतो. तो नवीन सुरुवात आणि स्वच्छतेची भावना देतो.
काळा रंग:
- दर्शवणारे: शक्ती, रहस्य, गांभीर्य, शोक.
- भावना: काळा रंग शक्तिशाली आणि रहस्यमय असतो. तो दुःख आणिFormalit गांभीर्य दर्शवतो.
रंगांचे महत्त्व केवळ भावना व्यक्त करण्यापुरते मर्यादित नाही, तर ते आपल्याSubForm व्यक्तिमत्त्वाचे आणि आवडीनिवडीचे प्रदर्शनही करतात.
टीप: रंगांचे अर्थ सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भांवर अवलंबून बदलू शकतात.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग वापरून तुमच्या भावना व्यक्त करू शकता.