2 उत्तरे
2
answers
बिअर शॉपमध्ये एका बिअरवर किती पैसे मिळतात?
1
Answer link
1 बिअर मागे 9 ते 10 टक्के भेटतात, पण त्यामध्ये अजून फायदा असतो, ते म्हणजे स्कीम. जेवढा जास्त माल उचलताल तेवढी जास्त स्कीम. पण आता बिअरशॉप मध्ये जास्त फायदा राहिलेला नाही.