3 उत्तरे
3 answers

पंकज म्हणजे काय ?

7
पंकज शब्दाचा अर्थ काय आहे?

Pankaj सर्वोत्तम नाव अर्थः
सक्षम,
लक्षपूर्वक,
गंभीर,
सक्रिय,
आधुनिक


असे पंकज नावाचे अर्थ आहेत.
जर हे तुम्हीच असाल, तर तुम्ही खूप सक्षम तसेच लक्षपूर्वक आणि ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय माणूस आहात.
🙂😊


धन्यवाद 🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 19/12/2019
कर्म · 20585
6
पंकज

सक्षम
लक्षपूर्वक
गंभीर
  सक्रिय
  आधुनिक
  स्वैच्छिक
उदार
  आनंदी
अनुकूल
सर्जनशील
आस्थिर
भाग्यवान
        हे सर्व पंकज या नावाचे अर्थ आहेत.
😊😊😊😊
उत्तर लिहिले · 8/7/2020
कर्म · 13290
0

पंकज या शब्दाचा अर्थ कमळ आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5060

Related Questions

एस आय आर म्हणजे काय?
नाम असलेला शब्द कोणता, मिळाला हवा, केले देईल, दुसरा प्रश्न, नाम असलेला पर्याय कोणता, नव्या सामाजिक तो पुस्तिका?
नाम असलेला शब्द कोणता, विशेष काळजी पडतो सर्व?
धूमकेतू ला इंग्रजीत काय म्हणतात?
दारू पिणाऱ्याला तळीराम का म्हणतात?
स्त्रोत म्हणजे काय?
पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठी कागदपत्रात कोणत्या शब्दाने केला?