भूगोल राजधानी

पंजाबची राजधानी कोणती आहे?

3 उत्तरे
3 answers

पंजाबची राजधानी कोणती आहे?

1
पंजाबची राजधानी चंदीगड आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल.
उत्तर लिहिले · 4/12/2019
कर्म · 9405
0
         पंजाब या घटक राज्याची राजधानी चंदीगड आहे. तसेच हरियाणा राज्याची ही राजधानी चंदिगड आहे.
उत्तर लिहिले · 4/12/2019
कर्म · 130
0

पंजाबची राजधानी चंडीगड आहे. चंडीगड हे एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि ते पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1760

Related Questions

सर्वात जास्त तिखट फळ कोणते आहे?
जगात सर्वात जास्त स्वच्छ व साफ पाणी कुठे आहे?
जगात सर्वात जास्त गोड पाणी कुठे आहे?
मला गाव नकाशा पाहिजे, ज्यात मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणे असावीत. तो कुठे मिळेल?
कर्नाटकची बॉर्डर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला लागून आहे?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील. सर्वात मोठा जिल्हा कोणता?
कोणती नदी संपूर्ण देशातून वाहते?