3 उत्तरे
3
answers
महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होईल?
5
Answer link
मुख्यमंत्री कोण आहे, हे सांगणं खूपच सोपं आहे, कारण की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोदी आणि अमित शाह यांचा हात आहे, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना हलवणे कठीण आहे. शिवसेना या गोष्टीवर खूप आक्रमक आहे, पण ते शेवटी उपमुख्यमंत्री पदाची तरी अपेक्षा करतात आणि काही महत्त्वाची पदांची पण अपेक्षा करतात. त्याच महत्त्वाच्या पदांवर शिवसेनेला लक्ष ठेवावे लागेल, नाहीतर त्यांच्याकडून ही पदे जाण्याची शक्यता आहे.
0
Answer link
सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. (Wikipedia)
भविष्यात मुख्यमंत्री कोण होईल हे सांगणे कठीण आहे, कारण ते अनेक राजकीय घटकांवर अवलंबून असते, जसे की निवडणुका, राजकीय युती आणि इतर सामाजिक-आर्थिक मुद्दे.