4 उत्तरे
4
answers
भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते?
2
Answer link
भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती लॉगरिथमिक एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे Modified Mercalli Intensity Scale नावाचे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानाशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.
0
Answer link
भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची 'तीव्रता' मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो.
0
Answer link
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल (Richter scale) या एककात मोजली जाते.
- रिश्टर स्केल: भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरली जाणारी लॉगरिदमिक संख्यात्मक स्केल आहे.
भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी अनेक स्केल वापरल्या जातात, त्यापैकी रिश्टर स्केल सर्वात जास्त वापरली जाते.
इतर स्केल:
- मर्काली स्केल (Mercalli scale): भूकंपाच्या तीव्रतेचे मानवी निरीक्षणांवर आधारित मूल्यांकन करते.
- Moment Magnitude Scale: हे स्केल भूकंपाच्या वेळी बाहेर पडलेल्या ऊर्जेवर आधारित असते.
स्रोत: