2 उत्तरे
2
answers
इंडियन नेव्ही भरतीसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात?
3
Answer link
तांत्रिक शाखा : ’ अभियांत्रिकी शाखा- मेकॅनिकल/ मरिन/ ऑटोमोटिव्ह/ मेटलर्जी/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रिअल अॅण्ड प्रॉडक्शन/ मेटलर्जी/ एरोनॉटिक्स/ एरोस्पेस या विषयातील बीई किंवा टेक किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन मरिन इंजिनीअरिंग. ’ इलेक्ट्रिकल शाखा- इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनीअरिंग/ कंट्रोल सिस्टीम/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील बीई किंवा बीटेक.
० पाणबुडी (सबमरिन) शाखा : ’ इंजिनीअरिंग- मेकॅनिकल/ मरिन/ ऑटोमोटिव्ह/ मेटलर्जी/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रिअल अॅण्ड प्रॉडक्शन/ एरोनॉटिक/ एरोस्पेस/ प्रॉडक्शन/ इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट/ ऑटोमेशन अॅण्ड रोबोटिक्स/ इन्स्ट्रमेंटेशन अॅण्ड कंट्रोल या विषयातील बीई किंवा टेक किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन मरिन इंजिनीअरिंग. ’ इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन.
इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. वय आणि नावाबाबतची माहिती ही शालांत परीक्षेतील प्रमाणपत्रानुसारच असावी. ई-मेल, मोबाइल नंबर ही माहिती अत्यावश्यक स्वरूपाची आहे. ऑनलाइन अर्ज भरताना २५ केबी आकाराचे पासपोर्ट छायाचित्र jpeg प्रकारात सोबत असू द्यावे. कारण हे छायाचित्र अर्जासोबत त्याच वेळी अपलोड करणं गरजेचे असते. एकदा अर्ज पाठवल्यानंतर छायाचित्र दुसऱ्यांदा पाठवता येत नाही. अर्ज पाठवल्यानंतर दोन प्रतींमध्ये त्याच्या प्रती प्रिंट कराव्यात. दोन्ही प्रतींवर सही करावी. एक प्रत पोस्ट बॉक्स क्रमांक ४, चाणक्य पुरी पोस्ट ऑफिस नवी दिल्ली- ११००२१ या पत्त्यावर पाठवावी. सोबत दहावी आणि बारावी परीक्षांच्या प्रमाणपत्रे/ गुणपत्रिका आणि इतर शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित आणि राजपत्रित अधिकाऱ्यांनी स्वाक्षरांकित केलेल्या प्रती, स्व-स्वाक्षरांकित स्वत:चे छायाचित्र जोडावे. अर्ज पाठवण्यात येणाऱ्या लिफाफ्यावर ऑनलाइन अॅप्लिकेशन नंबर…, अॅप्लिकेशन फॉर एसएससी एक्स (जीएस)/ हायड्रो कॅडर/ टेक्निकल ब्रँच(ई/एल/एसएम), कोर्स क्वालिफिकेशन.., परसेंटेज..%, एनसीसी-येस/ नो, असं नमूद करणे आवश्यक असते.

0
Answer link
भारतीय नौसेना भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
टीप: कृपया लक्षात घ्या की ही यादी केवळ माहितीपर आहे आणि भारतीय नौदलाच्या भरती प्रक्रियेनुसार बदलू शकते. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन खात्री करणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक प्रमाणपत्रे:
- 10वी, 12वी आणि पदवी प्रमाण पत्रं आणि गुणपत्रिका (Marksheet).
- ओळखपत्र:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स (असल्यास)
- जात प्रमाणपत्र:
- SC/ST/OBC उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- निवास प्रमाणपत्र:
- Domicile Certificate
- जन्म प्रमाणपत्र:
- Birth Certificate
- शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
- पासपोर्ट साइज फोटो:
- नवीन पासपोर्ट साइज फोटो (background पांढरा असावा)
- इतर प्रमाणपत्रे:
- NCC प्रमाणपत्र (असल्यास)
- खेळ प्रमाणपत्र (असल्यास)
- Ex-servicemen असल्यास संबंधित प्रमाणपत्र