2 उत्तरे
2
answers
अशी वस्तू जी घेताना काळी, वापरताना लाल व वापरून झाल्यावर पांढरी होते?
1
Answer link
कोळसा ही अशी वस्तू आहे की घेताना काळी असते, वापरतांना लाल होते आणि शेवटी त्याची राख पांढरी होते.
0
Answer link
तुमच्या प्रश्नाचे उत्तर कोळसा आहे.
- कोळसा खाणीतून काढताना काळा असतो.
- तो जळताना लाल होतो.
- आणि जळाल्यानंतर त्याची राख पांढरी होते.