सामान्य ज्ञान
कोळसा
अशी कोणती वस्तू आहे जी चालता चालता थकल्यावर तिची मान कापली जाते आणि मग परत चालायला लागते?
2 उत्तरे
2
answers
अशी कोणती वस्तू आहे जी चालता चालता थकल्यावर तिची मान कापली जाते आणि मग परत चालायला लागते?
0
Answer link
अशी कोणती वस्तू आहे की चालता चालता थकली की तिची मान कापून टाकली जाते. आणि मान कापल्यानंतर ती पुन्हा चालायला लागते
उत्तर: पेन्सिल
पेन्सिल ✏️
0
Answer link
तुमच्या प्रश्नाचे उत्तर पेन्सिल आहे.
स्पष्टीकरण: पेन्सिल वापरताना तिची टोक बोथट होते, म्हणजेच ती थकून जाते. टोक काढल्यावर (मान कापल्यावर) ती परत लिहायला/चालायला लागते.