3 उत्तरे
3 answers

तहसीलदारला काय म्हणतात?

3
तहसीलदार हा शासनाच्या तहसिलीचा प्रमुख अधिकारी असतो. तहसील म्हणजे वसुली. त्यामुळे तहसीलदार म्हणजे ग्रामीण जनतेकडून कर वसूल करणारा अधिकारी. ग्रामीण म्हणण्याचा उद्देश असा की, इतर प्रकारच्या जनतेकडून कर वसूल करण्यास अन्य अधिकारी असतात. जिल्ह्याच्या ज्या तुकड्याला आपण मराठीत तालुका म्हणतो त्याला हिंदीत तहसील म्हणतात. त्यामुळे तहसीलदार हा तालुक्याचा सर्वोच्च मुलकी अधिकारी असतो. त्याला इंग्रजीत 'मामलतदार' आणि मराठीत 'मामलेदार' म्हणतात. मामलेदाराची नेमणूक राज्य लोकसेवा आयोगाकडून होते. मामलेदार करवसुलीव्यतिरिक्त तालुक्यातली इतर अनेक सरकारी कामे करतो. तो प्रसंगी दिवाणी दाव्यांमध्ये न्यायदानही करतो.
उत्तर लिहिले · 7/9/2019
कर्म · 2570
0
तहसीलदारालाच ‘मामलेदार’ असेही नाव प्रचलित आहे. हे गट ‘अ’ प्रकारचे पद आहे. जमीन महसुलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदारासमोर येतो. त्यावर त्याने योग्य निर्णय घेतल्यावरच तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो.
0

तहसीलदार हा तालुका स्तरावरील महसूल प्रशासनातील एक महत्त्वाचा अधिकारी असतो. त्याला तालुका दंडाधिकारी (Taluka Magistrate) म्हणूनही ओळखले जाते.

तहसीलदार हा महसूल विभागाचा प्रमुख असतो आणि तालुक्यामध्ये जमीन महसूल गोळा करणे, जमिनी records जतन करणे, election election election election निवडणुका आयोजित करणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत व पुनर्वसन करणे इत्यादी कार्ये करतो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील website ला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2200

Related Questions

धूमकेतू ला इंग्रजीत काय म्हणतात?
दारू पिणाऱ्याला तळीराम का म्हणतात?
स्त्रोत म्हणजे काय?
पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठी कागदपत्रात कोणत्या शब्दाने केला?
प्लॅटफॉर्मला मराठीत काय म्हणतात?
धातुसाधित नाम म्हणजे काय?
बहीनाम्यांचे एकवचनी रुपातील सामान्य रूप कसे लिहाल?