उत्तर मराठी
सहकार्य
सामुदायिक
हा प्रश्न नाही, परंतु सगळ्यांनी उत्तर देण्याचे प्रयत्न केले तर प्रत्येकाचे काम सोयीस्कर होईल. कृपया जास्त जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
3 उत्तरे
3
answers
हा प्रश्न नाही, परंतु सगळ्यांनी उत्तर देण्याचे प्रयत्न केले तर प्रत्येकाचे काम सोयीस्कर होईल. कृपया जास्त जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
4
Answer link
हो,
पण मला असं वाटतं की आपण जे उत्तरे लिहितो ते असे असावेत की त्यांच्यामुळे कुणाच्याही मनाला ठेच पोहोचायला नको.
आणि आपण जे उत्तर लिहितो ते असे असावेत की त्या उत्तराने प्रश्न पूर्ण क्लिअर व्हायला हवा,
ना की पुन्हा दुसरा प्रश्न उभा राहील.
2
Answer link
🚫प्रश्नच प्रश्न. अगदी उत्तरं शोधतांनाही उध्दभवणारे प्रश्न ! पण प्रश्न सुस्त, निर्जीव समाजाला पडत नाहीत. ते प्रगती करणारऱ्या, धडपडणाऱ्या, नव्या वाट शोधणाऱ्या समाजालाच पडतात. खरे तर आर्थिक सुधारणा, निवडणूक सुधारणा, भ्रष्टाचार निर्मूलन, लोकशाहीतील भूलभूत संस्थांचे सबलीकरण इत्यादी महत्वाच्या, राष्ट्रीय प्रश्नांबाबत सर्वपक्षीय चर्चा होऊन एकमत नाही, तरी निदान सर्वसहमती होणे आवश्यक आहे. पण तसे अद्यापही होताना दिसत नाही. यातील अनेक विषयांवरकहून अधिक मते असू शकतात. आणि ती असावीतच. कारण त्यातुनच प्रश्नांच्या सर्व बाजू समाजात येतील आणि त्यांची उत्तर सापडतील.
म्हणूनच हे उत्तर अॅप चिचारवंतांनी, अभ्यासकांनी, राजकीय नेत्यांनी, समाज धुरिणांनी विविध प्रसारमाध्यमांनी आणि विद्यार्थ्यांनी वापरावे असेच आहे.
म्हणूनच हे उत्तर अॅप चिचारवंतांनी, अभ्यासकांनी, राजकीय नेत्यांनी, समाज धुरिणांनी विविध प्रसारमाध्यमांनी आणि विद्यार्थ्यांनी वापरावे असेच आहे.
0
Answer link
तुमचं म्हणणं मला समजल आहे. जरी हा प्रश्न नसला, तरी तुम्ही सर्वांना उत्तरं देण्यास प्रोत्साहित करत आहात, जेणेकरून प्रत्येकाला मदत होईल. नक्कीच, मी माझ्या परीने जास्तीत जास्त अचूक आणि उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन.
मी तुमच्या मदतीसाठी नेहमी तत्पर आहे.