2 उत्तरे
2
answers
ATM कार्ड स्विच ऑन/ऑफ कसे करावे?
8
Answer link
*_📣तुमचं ATM कार्ड असं करता येत स्विच ऑन/ऑफ; फसवणूक टाळण्यासाठी वाचा स्मार्ट टिप्स!_*
_ATM चा वापर करून अनेक प्रकारचे आर्थिक गैरप्रकार केले जातात. ATM क्लोन असे की अन्य कोणत्याना कोणत्या मार्गाने फसवणूक केली जाते. फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचत असता. त्यामुळे ATMचा वापर करताना काळजी घ्या असा सल्ला दिला जातो. पण आज आम्ही तुम्हाला ATM कार्ड सर्वात सुरक्षित ठेवण्याचा एक स्मार्ट मार्ग सांगणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक आणि अॅक्सिस बँकसह अन्य अनेक बँकांनी ग्राहकांना ATM कार्ड स्विच ऑफ करण्याची सुविधा दिली आहे._
*_📣जर तुम्ही SBI ग्राहक असाल तर_*
तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर बँकेचे SBI Quick या अॅपच्या मदतीने डेबिट कार्ड स्विच ऑफ किंवा ऑन करू शकता. हे अॅप android आणि ios या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही अगदी सहजपणे डेबिट कार्ड स्विच ऑफ अथवा ऑन करू सकता. यासाठी खालील टप्पे फॉलो करा... सर्वात आधी तुम्ही SBI Quick अॅप डाऊनलोड करा. अॅप डाऊनलोड केल्यानंतर ATM कार्ड कॉन्फिगरेशन करा ATM कार्ड कॉन्फिगरेशन या पर्यायावर क्लिक केल्यात तुम्हाला ATM कार्ड ब्लॉकिंग, ATM कार्ड स्विच ऑफ/ऑन आणि जनरेट पिन हे 3 अॅपशन मिळतील. त्यातील ATM कार्ड स्विच ऑफ / स्विच ऑन या पर्यायावर क्लिक करा. तेथे तुम्ही कार्डवरील अखेरचे चार नंबर टाका
*_📣ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी..._*
जर तुम्ही ICICI बँकेचे ATM कार्ड वापरत असाल तर या बँकेच्या iMobile अॅपच्या मदतीने ATM कार्ड स्विच ऑन अथवा ऑफ करू शकता. हे अॅप android आणि ios या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरमधून iMobile अॅप डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर अॅपमधील Manage कार्ड या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पैसे काढणे, सर्व व्यवहार आणि इंटरनॅशनल व्यवहार हे पर्याय दिसतील. या अॅपच्या मदतीने तुम्ही कार्ड तातपुरत्या काळासाठी ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला Temp Blockया पर्यायावर क्लिक करावा लागेल.
*_📣अॅक्सिस बँकेचे ATM असे स्विच ऑफ /ऑन करा_*
अॅक्सिस बँकेने देखील ग्राहकांना ATM कार्ड स्विच ऑफ आणि ऑन करण्याची सुविधा दिली आहे. यासाठी तुम्हाला बँकेचे अधिकृत अॅप डाऊनलोड करावे लागले. अॅप डाऊनलोड केल्यानंतर Serices & Support या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यातील डेबिट कार्ड स्विच ऑफ/ऑन यावर क्लिक करा आणि तुमच्या गरजेनुसार ATM सुरक्षितपणे वापरा.
*_📍याशिवाय कॅनरा बँकेने देखील ग्राहकांना अशी सुविधा दिली आहे. त्यासाठी तुम्हाला Canara MServe अॅप डाऊनलोड करावे लागले._*

0
Answer link
ATM कार्ड स्विच ऑन/ऑफ कसे करावे याबद्दल माहिती:
- ॲपद्वारे (Mobile App): अनेक बँका त्यांच्या मोबाइल ॲपमध्ये ATM कार्ड स्विच ऑन/ऑफ करण्याची सुविधा देतात. ॲपमध्ये लॉग इन करून तुम्ही कार्ड चालू किंवा बंद करू शकता.
- नेट बँकिंगद्वारे (Net Banking): नेट बँकिंगमध्ये अकाउंटमध्ये लॉग इन करून तुम्ही ATM कार्ड कंट्रोल करू शकता. तिथे कार्ड स्विच ऑन/ऑफ करण्याचा पर्याय असतो.
- कस्टमर केअरला कॉल करून (Call Customer Care): बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुम्ही तुमचे ATM कार्ड स्विच ऑन/ऑफ करण्याची रिक्वेस्ट देऊ शकता.
उदाहरणार्थ:
SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) च्या YONO ॲपमध्ये कार्ड कंट्रोल करण्याची सुविधा आहे.
YONO SBI
टीप: ATM कार्ड स्विच ऑन/ऑफ करण्याची प्रक्रिया बँकेनुसार बदलू शकते. त्यामुळे तुमच्या बँकेच्या वेबसाइटवर किंवा ॲपमध्ये दिलेली माहिती तपासा.