2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग कोणते व किती आहेत?
2
Answer link
महाराष्ट्रातील प्रादेशिक भागांचे नावे
🥏कोकण -सह्याद्री पर्वत अरबी समुद्राच्या दरम्यान पसरलेल्या अरुंद किनारपट्टीचे कोकण आहे. कोकणात एकूण ६ जिल्हे आहेत.
🥏देश -सह्यांद्रीच्या पूर्व बाजूला महाराष्ट्राचा देश हा प्रादेशिक विभाग आहे. यामध्ये एकूण ७ जिल्हे आहेत.
🥏घाटमाथा -सह्यांद्रीच्या पर्वताच्या उंचवट्याचा भाग घाटमाथा म्हणून ओळखला जातो.
🥏मावळ -सह्याद्रीचा पूर्वेकडील उतरणीचा भाग मावळ प्रांत म्हणून ओळखला जतो.
🥏खान्देश-उत्तर महाराष्ट्रातील खोऱ्यातील धुळे नंदुरबार जळगाव या भागांना खान्देश असे म्हणतात. जमीन काळी असून कापूस व केळी हे पिके प्रसिद्ध आहेत.
🥏मराठवाडा -मराठवाडा महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास मराठवाडा असे म्हणतात. मराठवाड्यात एकूण ८ जिल्हे आहेत.
🥏विदर्भ -पूर्णा,वर्धा,पेनगंगा,वेनगंगा या नद्यांच्या खोऱ्याच्या प्रदेशास विदर्भ व वऱ्हाड असे म्हणतात. थेतील जमीन सुपीक व काळी कसदार असून कापूस, संत्रा, इ पिके येतात.

0
Answer link
महाराष्ट्रामध्ये एकूण ५ प्रादेशिक विभाग आहेत, जे खालीलप्रमाणे:
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:
विकिपीडिया - महाराष्ट्राची भौगोलिक रचना
- कोकण: हा महाराष्ट्राचा पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे.
- पश्चिम महाराष्ट्र: हा विभाग सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील आणि मराठवाड्याच्या पश्चिमेकडील भाग आहे.
- मराठवाडा: हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्याचा भाग होता.
- विदर्भ: हा विभाग पूर्वी मध्य प्रांताचा भाग होता आणि यात नागपूर व अमरावती प्रशासकीय विभाग येतात.
- उत्तर महाराष्ट्र: यात खानदेशाचा (जळगाव, धुळे, नंदुरबार) आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश होतो.