शब्दाचा अर्थ शब्द

मुद्रा म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

मुद्रा म्हणजे काय?

1
मुद्रा या अर्थाचे ३ प्रकार आहेत.
१) मुद्रा म्हणजे मोहर, जे राजामहाराजांच्या काळात वापरली जात होती.
२) मुद्रा म्हणजे नाणी.
३) मुद्रा हा शब्द अध्यात्मात वापरला जातो.
    
         मानवाच्या प्रत्येक कृतीतून त्याचे शरीर किंवा शरीराचे अवयव यांचे आकृतीबंध निर्माण होतात. तसेच हाताच्या बोटांचा एकमेकांना स्पर्श झाला किंवा बोटे एका विशिष्ट प्रकारे जुळवली की वेगवेगळ्या प्रकारचे आकृतीबंध बनतात. या आकृतीबंधांना मुद्रा असे म्हणतात.

       
उत्तर लिहिले · 4/8/2019
कर्म · 15490
1
मुद्रा म्हणजे काय? मुद्रेची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर लिहिले · 31/12/2022
कर्म · 20
0
मुद्रा म्हणजे काय?

मुद्रा म्हणजे वस्तू व सेवांच्या खरेदी-विक्रीसाठी किंवा देवाणघेवाणीसाठी वापरले जाणारे माध्यम. हे मूल्य साठवण्याचे एक साधन आहे आणि ते विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करते.

  • विनिमयाचे माध्यम: वस्तू व सेवांची खरेदी-विक्री करण्यासाठी मुद्रा वापरली जाते.
  • मूल्य साठवण: मुद्रा भविष्यात वापरण्यासाठी मूल्य साठवून ठेवण्याचे काम करते.
  • हिशोबाचे एकक: वस्तू आणि सेवांची किंमत मोजण्यासाठी मुद्रा एक मानक एकक म्हणून वापरली जाते.

मुद्रेची उदाहरणे:

  • रोख:
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 880

Related Questions