कला आंबा कवी साहित्य

नाच रे मोरा आंब्याच्या वनात या कवितेचे कवी कोण आहेत?

3 उत्तरे
3 answers

नाच रे मोरा आंब्याच्या वनात या कवितेचे कवी कोण आहेत?

4
या कवितेचे कवी स्वतः ग. दि. माडगूळकर हे आहेत.






धन्यवाद.....!!!
उत्तर लिहिले · 10/7/2020
कर्म · 13290
3
नाच रे मोरा
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच!
कवी आहेत
      ग. दि. माडगूळकर
उत्तर लिहिले · 28/7/2019
कर्म · 1705
0

'नाच रे मोरा आंब्याच्या वनात' या प्रसिद्ध कवितेचे कवी ग. दि. माडगूळकर आहेत.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1180

Related Questions

झुंबर ही एकांकिका कोणत्या विषयावर आधारलेली आहे, थोडक्यात स्पष्ट करा?
स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी रंगभूमीचे स्वरूप स्पष्ट करा?
रंगायन या नाट्य संस्थेवर टीप लिहा.
रंगायन ही नाट्य संस्था याबद्दल माहिती द्या?
आधुनिकता वाद म्हणजे काय?
नागिन कथेतील ग्रामीणत्व स्पष्ट करा?
गारबीचा बापू मधील पात्रचित्रणाची वैशिष्ट्ये लिहा?