2 उत्तरे
2
answers
महसूल कायदे कलम 247 म्हणजे काय?
3
Answer link
पदोन्नती मिळाल्यामुळे किंवा पदनामात बदल झाल्यामुळे एखाद्या निर्णयाविरुध्द किंवा आदेशानविरुध्द केलेले अपील तो निर्णय किंवा आदेश ज्या अधिकाऱ्याने दिला असेल त्याच अधिकाऱ्याकडे होत असेल तर असे अपील त्यावर निर्णय घेण्यास सक्षम असलेल्या अन्य अधिकाऱ्याकडे करण्यात यावे. यासाठी, अधिनियमाचे कलम 226 अन्वये अशा सक्षम अधिकाऱ्याकडे ते प्रकरण हस्तांतरीत करण्यात यावे (कलम 247)