वेब ब्राउझर
तंत्रज्ञान
वाचलेले answer save कसे कराचे?
मूळ प्रश्न: मला आपले उत्तर ॲप मनापासून खूप आवडते. आपल्या उत्तर ॲपमध्ये प्रश्न उत्तरे जतन करून ठेवण्यासाठी काही सोय आहे का? मी माझ्या मोबाईलमध्ये ते कसे सेव्ह करू, ते सविस्तर सांगा?
प्रत्येक प्रश्नाजवळ एक स्टार देण्यात आलेला आहे... या स्टारवर क्लीक केल्यावर तो प्रश्न तुमच्या प्रोफाईलवर सेव्ह होईल...
जेव्हा तुम्ही उत्तरऍप चालू कराल तेव्हा तुमच्या प्रोफाइल मध्ये तुम्ही सेव केलेले प्रश्न उत्तरासह पाहू शकता...
अश्या प्रकारे तुम्ही प्रश्न उत्तरे जतन करू शकता...
जेव्हा तुम्ही उत्तरऍप चालू कराल तेव्हा तुमच्या प्रोफाइल मध्ये तुम्ही सेव केलेले प्रश्न उत्तरासह पाहू शकता...
अश्या प्रकारे तुम्ही प्रश्न उत्तरे जतन करू शकता...
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers