3 उत्तरे
3
answers
उगवत्या सुर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?
8
Answer link
जपान आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. हा देश ४ मोठे व अनेक लहान बेटांचा मिळून बनला आहे. चीन, रशिया व कोरिया यांसारखे बलियाढ्य देश जपानचे शेजारी देश आहेत. जपानी लोक त्यांच्या देशाला निप्पोन म्हणतात. याचा अर्थ होतो उगवत्या सूर्याचा देश.
0
Answer link
जपान देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
जपान पूर्वेकडील सर्वात शेवटचा देश असल्यामुळे आणि पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडे फिरत असल्यामुळे, सूर्यप्रकाश सर्वप्रथम जपानमध्ये येतो, म्हणून जपानला 'उगवत्या सूर्याचा देश' म्हणतात.
The term "Land of the Rising Sun" comes from Japan's geographical location, as it is situated to the east of mainland Asia and was one of the first places to see the sunrise each day.
Sources: