रूपांतरण विज्ञान

1 मीटर म्हणजे किती फूट?

3 उत्तरे
3 answers

1 मीटर म्हणजे किती फूट?

4
१ मीटर म्हणजे ३ फूट




................................
उत्तर लिहिले · 6/7/2019
कर्म · 7285
2
1 मीटर म्हणजे = 100 सेंटीमीटर,

1 मीटर म्हणजे = 1000 मिलिमीटर,

1 मीटर म्हणजे = 3.28 फूट.
उत्तर लिहिले · 6/7/2019
कर्म · 100
0

1 मीटर म्हणजे साधारणपणे 3.28084 फूट असतात.

गणित: 1 मीटर = 3.28084 फूट

अधिक माहितीसाठी, तुम्ही हे रूपांतरण ऑनलाइन कॅल्क्युलेटर वापरून तपासू शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

8 मीटर म्हणजे किती फूट?
325 मिनिटे म्हणजे किती तास झाले?
3 मी, 5 मी 10 सेमी म्हणजे किती?
5 पायली म्हणजे किती किलो?
दोन रिम म्हणजे किती डझन कागद असतात?
16 पायली म्हणजे किती किलो आहे?
1 मीटर = किती फूट?