विवाह
कायदा
विवाह नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
मूळ प्रश्न: मॅरेज सर्टिफिकेट साठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात?
नवरा बायकोचे ओळख पत्र आणि जन्म तारीख प्रूफ आणि फोटो
एकत्रित लग्नाचा फोटो
लग्न पत्रिका
100 रु कोर्ट फी स्टॅम्प
लग्न लावणाऱ्या गुरु चे ओळख पत्र आणि फोटो
3 साक्षीदार आणि त्यांचे ओळख पत्र आणि फोटो
वरील सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती
खालील फोटोत मी स्वतः marriage सर्टिफिकेट काढण्यासाठी वापरलेल्या documents ची लिस्ट आहे.

ही कागदपत्रे घेऊन विवाह नोंदणी कार्यालयात जा.
विवाह नोंदणी कार्यालये खालीलप्रमाणे असतात:
- गाव - ग्रामपंचायत कार्यालय
- तालुका - सेतू किंवा तहसील कार्यालय
- जिल्हा - स्वतंत्र विवाह नोंदणी कार्यालय
दाखला मिळण्यासाठी हिंदू विवाह कायद्यानुसार नोंदणी झाल्यास पंधरा दिवस. आणि विशेष विवाह कायद्यानुसार नोंदणी झाल्यास ६० दिवस लागू शकतात.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers