जागतिक मातृ दिन (मदर्स डे) विषयी माहिती मिळेल का?
👀 _*कसा सुरु झाला मदर्स डे?*_
👩👧👦 *आई एक नांव असतं..घरातल्या घरात गजबजलेलं एक गांव असतं..*
▪"आई एक नांव असतं..घरातल्या घरात गजबजलेलं एक गांव असतं..आई असते जन्माची शिदोरी...सरतही नाही अन् उरतही नाही.." फ.मुं.शिंदे यांची 'आई' ही कविता मोजक्या शब्दांत खूप काही सांगून जाते.
▪दर वर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो.
प्रत्येकाच्या आयुष्यात आई चं एक वेगळं आणि महत्वपूर्ण स्थान असतं.
▪आई हीच आपल्या आयुष्यातील पहिला गुरु असते. उत्कृष्ट मार्गदर्शक असते. राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि त्यातूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
▪वसिष्ठ ऋषी यांनी आईचे महत्व विषद करताना म्हटलं आहे की - “दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे. शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे.”
▪चूल आणि मूल या कक्षा रुंदावून आज धावपळीच्या जगात वावरणारी ' आई ' ही तिचं अढळ स्थान आजही टिकवून आहे...!
--------------------
_आज जगभरात मातृदिन मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे. यंदाही हा दिवस महाराष्ट्र, देश आणि जगभरात साजरा केला जाईल. असा हा मातृदिन अर्थातच Mother’s Day साजरा करण्यास नेमकी सुरुवात कशी झाली? याबाबत जाणून घेऊयात..._
🧐 _*मातृदिन (Mother’s Day) म्हणजे काय?*_ : _स्त्रीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, इतरांसाठी सतत कष्ट उपसत असताना प्रत्येक टप्प्यावर जिची भूमिका बदलत जाते अशा प्रत्येक स्त्रिसाठी विशेषत्वाने साजरा केला जाणारा दिवस म्हणजे मातृदिन._
*🤱 मातृदिन विशेष: कशी झाली मातृदिनाची पहिली सुरुवात?*
_देवाचं दुसरं रूप म्हणजे आई असते. मुलांसाठी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अविरत काम करणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे आई! आईच्या ऋणांची परतफेड होऊच शकत नाही. परंतू किमान 'मदर्स डे'च्या दिवशी आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास असतो..._
_दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. यंदा मातृदिन आज 12 मे या दिवशी जगभरात साजरा करण्यात येत आहे._
*🤔 कशी झाली मातृत्वदिनाची पहिली सुरुवात?*
_मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस ही आपल्या आईवर प्रचंड प्रेम करत होती. ती अविवाहीत होती. तसेच, तिने एखादे अपत्यही दत्तक म्हणून घेतले नव्हते. ती सदैव आपल्या आईसोबतच राहात असे. जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यर्थ मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली..._
🤔 _*Mother’s Day ची सुरुवात कशी झाली?*_ : _अमेरिकेत मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली. अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस ही आपल्या आईवर प्रचंड प्रेम करत होती. ती अविवाहीत होती. तसेच, तिने एखादे अपत्यही दत्तक म्हणून घेतले नव्हते. ती सदैव आपल्या आईसोबतच राहात असे. जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यार्थ मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली._
❗ _*मदर्स डेची तारीख नक्की नसते*_ : _मदर्स डेचे वैशिष्ट्य असे की, हा दिवस साजरा करण्यासाठी कोणतीच तारीख कधीही पक्की ठरलेली नसते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 9 मे 1914 रोजी एक कायदा संमत केला. या कायद्यात लिहिले होते की, प्रत्येक वर्षाच्या दुसऱ्या रविवारी Mother’s Day साजरा करण्यात यावा. अमेरिकेत हा कायदा पास झाला तरी त्यानंतर भारत आणि इतर देशांमध्येही हा दिवस साजरा केला जाऊ लागला आणि तो सुद्धा प्रत्येक वर्षीच्या मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी._
*🤔मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारीच का साजरा करतात 'मदर्स डे'?*
◼️9 मे 1914 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला होता. ज्यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की, मे महिनाच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा करण्यात येईल. तेव्हापासून भारत आणि इतर देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जाऊ लागला.
*_🤔तुम्हाला माहीत आहे का? कशी झाली या दिवसाची सुरुवात... जाणून घ्या!_*
_आपण अनेकदा एकतो की, आईच्या प्रेमाचं कर्ज कधीच फेडलं जाऊ शकत नाही. त्यासाठी आपण कितीही पर्यत्न केले तरि ते कमीच असतात. आई फक्त आपल्याला जन्मच देत नाही तर, आपल्याला घडवते आणि एक चांगली व्यक्ती बनवते. आज 'मदर्स डे' आईबाबतच्या आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा खास दिवस... खरं तर आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी विशेष दिवसाची गरज नाही. पण आईवरील प्रम व्यक्त करण्यासाठी एक कारण म्हणून तुम्ही या दिवसाकडे पाहू शकतो. म्हणूनच दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरामध्ये 'मदर्स डे' साजरा करण्यात येतो._
*_🤔कशी झाली 'मदर्स डे' साजरा करण्याची सुरुवात?_*
'मदर्स डे' साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेतून झाली होती. अमेरिकन एक्टिविस्ट एना जार्विस यांचं आपल्या आईवर खूप प्रेम होतं. त्यांनी स्वतः लग्न केलं नव्हतं. कालांतराने त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आईवर असलेलं आपलं प्रमे व्यक्त करण्यासाठी त्यांनीच या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये 'मदर्स डे' साजरा करण्यात येऊ लागला.
*_🤔मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारीच का साजरा करतात 'मदर्स डे'?_*
9 मे 1914 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला होता. ज्यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की, मे महिनाच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा करण्यात येईल. तेव्हापासून भारत आणि इतर देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जाऊ लागला.

🎯 *आज जागतिक मातृ दिवस*
👌 स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. जगभरात मे महिन्याच्या दुसरा रविवारी हा 'मातृ दिवस' म्हणून साजरा केला जातो. आज इंटरनेटच्या मायाजालातही आई-मुलाचं नातं शाश्वत दृढ राहावं यासाठी या दिवसाचे महत्व आपण जाऊन घेऊ.
🧐 *कशी झाली या दिवसाची सुरुवात* : याची सुरुवात ग्रीसहून झाली होती. प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन आईला मातृदेवता मानून पूजा करायचे असं म्हटलं जातं. मान्यतेनुसार, स्यबेसे ग्रीक देवतांची आई होती आणि मातृ दिवसाच्या दिवशी ते तिची पूजा करत होते. त्यानंतर हा दिवस युकेमध्ये मदरिंग संडे नावानं साजरा केला जाऊ लागला. आज जगभरातल्या जवळपास 46 देशांमध्ये मातृ दिवस साजरा केला जातो.
💁♂ *बदलते स्वरूप* : या दिवशी मुलांकडून आईला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जातात, तसेच आईला एक दिवस विश्रांती मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. काळ बदललाय, पण आई- मुलाचं आई-मुलीचं नातं तेचं राहिलंय. पूर्वी आईबद्दलचं प्रेम फार उघडपणे न दाखवणारी मुलं आता ते व्यक्त करतायेत.
💫 *गेल्या वर्षाची थीम* : गेल्या वर्षी मदर्स डे 2019 ची थीम होती बॅलेंस फॉर बेटर. या थीमचे मुख्य उद्देश्य जगातील स्त्रियांनी आपले जीवनमान संतुलित ठेवत सशक्तीकरणासाठी एक पाऊले पुढे टाकले पाहिजे.
📍 9 मे 1914 रोजी अमेरिकी प्रेसिडेंट वुड्रो विल्सनने एक कायदा पारित केला होता. या कायद्यात लिहिले होते की मे च्या दुसर्या रविवारी मातृ दिवस साजरा करण्यात येईल. यानंतर भारत समेत बर्याच देशांमध्ये हा खास दिवस मे च्या दुसर्या रविवारी साजरा करण्यात येऊ लागला.
🙏 आईचा प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा योगदान असतो. तर मग या वर्षी मातृ दिवसाचा हा खास दिवस आपल्या आईसोबत साजरा करूया.
*_🤱यंदा नक्की साजरा करा ‘मातृदिन’, द्या हे अमूल्य गिफ्ट_*
_12 मे हा जगभरात मातृदिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक स्त्रीमध्ये आई दडलेली असते. जरी तिने तिच्या गर्भातून बाळाला जन्म दिला नसला तरी तिच्याकडे उपजतच आईपणा असतो. तुम्हाला एखादी मोठी बहीण असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच आला असेल. तुमच्या आयुष्यातील मातृतुल्य अशा व्यक्तिंचा हा खास दिवस आहे. त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करण्यासाठीच हा दिवस खरं तर साजरा केला जातो. या निमित्तानेच आम्ही तुमच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहोत. म्हणजे नेमका मातृदिन म्हणजे काय? तो साजरा करण्याची गरज काय?_
*_📣भारतात मातृदिन साजरा करण्याची गरज काय?_*
भारतात अजूनही अनेक ठिकाणी महिलांना हवा तसा सन्मान दिला जात नाही. तो त्यांना मिळण्यासाठी आणि त्यांच्या प्रत्येकांच्या आयुष्यातील योगदान अधोरेखित करण्यासाठी भारतासारख्या विकसनशील देशात मातृदिन साजरा करण्याची फारच गरज आहे. खरंतरं हा एकच दिवस नसावा. प्रत्येक दिवस हा मातृदिनच असायला हवा. पण भारतातील काही राज्यांमध्ये हा दिवस साजरा करण्याची आजही गरज आहे.
*_😍तुमच्या आईला मातृदिनाला काय द्याल गिफ्ट?_*
आता लगेचच तुमच्या मनात आईबद्दल मातृप्रेम जागृत झाले असेल. तिला काय देऊ काय नको असे झाले असेल तर थोडं थांबा तुमच्या आईला तुम्ही दिलेल्या वस्तूंपेक्षा काही वेगळ्या गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित असतात. त्या तुम्हाला नक्कीच माहीत हव्यात. त्या तुम्ही दिल्यात तर आईचा आनंद गगनात मावेनासा होईल हे नक्की! या गोष्टी कोणत्या ते देखील पाहूया
*_◼तुमचा अमूल्य वेळ_*
आईने तुम्हाला लहानाचे मोठे केले. पण करीअरच्या मागे धावताना अनेकदा आपण आपला सगळा वेळ कामांमध्ये इतका घालवतो की, आपल्याला स्वत:साठीच वेळ नसतो तर आईला आपण कधी वेळ देणार नाही का? पण या मातृदिनाला अगदी ठरवूनच टाका की, तुम्हाला तुमच्या आईला वेळ द्यायचा आहे. खूप दिवस जर तुम्ही तुमच्या आईशी गप्पा मारल्या नसतील तर या मातृदिनाच्या निमित्ताने तुम्ही पहिल्यांदा जर काही कराल तर तुमच्या आईला तुमचा अमूल्य वेळ द्या. कारण तुमच्या आईचे विश्व तुमच्यापलीकडे नाही. आठवून पाहा तुम्ही तिला जेव्हा एखादा फोन करता तेव्हा तिला किती आनंद होतो. दिवसातून अगदी दोन मिनिटं का असेना तुम्हाला तुमच्या आईला वेळ द्यायलाच हवा.
*_◼आदर_*
तुम्ही आज जे कोणी आहात ते तुमच्या आईमुळे आहात. तुम्ही कोणत्याही मोठ्या पदावर गेलात तरी इतरांचा आदर तुम्ही करायलाच हवा. विशेषत: आईचा आदर तुम्ही केलाच पाहिजे. तुमच्याकडून आईचा कधीही अपमान झाला असे तुम्हाला वाटत असेल तर तिची माफी मागा. तिच्या भावनांचा आदर करा तिच्यासाठी यापेक्षा मोठे काहीच नाही.
*_◼बांधिलकी_*
आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच काही कमिटमेंट करत असतो. तुमच्या कामाप्रती असलेली कमिटमेंट तुम्ही तंतोतंत पाळता. आई ही देखील तुमच्या आयुष्यातील मोठी कमिटमेंट आहेत. अनेक महिला त्यांच्या मुलांसाठी आपले करीअरदेखील सोडतात, तेव्हा त्या कसलाच विचार करत नाहीत. त्यांना फक्त महत्वाचे असता तुम्ही… त्यामुळे आईप्रती तुमच्या असलेल्या कमिटमेंट जर राहून गेल्या असतील तर तुम्ही त्या आधी आवर्जून पूर्ण करा.
*_◼नातेसंबंध जपण्याची जबाबदारी_*
आई आणि मुलाचे नाते हे इतर सगळ्याच नातांपेक्षा वेगळे असते. हे नाते जपण्याची जितकी जबाबदारी आईची असते तितकीच तुमची असते. काही कारणामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला असेल तर तुम्ही तुमचा रुसवा फुगवा दूर करुन नाते संबंध जपण्याची तुमची जबाबदारी पार पाडा.
*_◼योग्य काळजी_*
वयपरत्वे थकलेल्या आईला तुमची सगळ्यात जास्त गरज असते. तुम्ही तिची काळजी घ्यावी असे तिला मनोमन वाटते. पण ती ते कधीच बोलून दाखवत नाही. कारण तिच्यासाठी तुम्ही अजूनही लहान असता. पण तुमच्या आईला तुमची आता जास्त गरज आहे. हे ओळखून तिची योग्य काळजी घ्या. तिच्यासाठी या पलीकडे काहीच मोठे गिफ्ट नसेल
*🤱Mothers Day 2020: मातृदिना (मदर्स डे)ची सुरुवात कशी झाली, जाणून घ्या त्याचा इतिहास*
🌎 जग भरात 12 मे रोजी मदर्स डे साजारा केला जातो. तसं तर प्रत्यके दिवस आईचाच असतो पण आजच्या धावपळीच्या जीवनात आम्ही आमच्या आईला जास्त वेळ देऊ शकत नाही. मुलांच्या आनंदसाठी त्या आईने आपल्या सर्व त्रासांकडे दुर्लक्ष केले तर आज तिच्यासोबतच करू हा खास दिवस. मदर्स डे जास्त करून मे च्या दुसर्या रविवारी साजरा केला जातो. पण काही देशांमध्ये वेग वेगळ्या तारखेत देखील साजरा करण्यात येतो हा दिवस. जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात.....
🥰 मदर्स डे च्या या खास दिवसाची सुरुवात अमेरिकेत झाली होती. वर्जिनियामध्ये एना जार्विस नावाच्या महिलेने मदर्स डेची सुरुवात केली होती. एना आपल्या आईशी फार प्रेम करत होती आणि तिच्याकडून बरीच काही तिने शिकले होते. तिने कधीही लग्न केले नाही आणि आईच्या निधनानंतर तिने तिच्याप्रती आदरम्हणून ह्या खास दिनाची सुरुवात केली. ईसाई समुदायाचे लोक या दिवसाला वर्जिन मेरीचा दिवस मानतात. युरोप आणि ब्रिटनमध्ये मदरिंग संडे म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
जागतिक मातृ दिन (Mother's Day) हा जगभरात माता आणि मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.
उद्देश:
- माता आणि मातृत्वाचा सन्मान करणे.
- समाजात मातांच्या योगदानाला आदराने गौरवणे.
- कुटुंब आणि समाजात मातेच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करणे.
इतिहास:
आधुनिक मातृदिनाची सुरुवात अमेरिकेत अॅना জার্ভিস यांनी केली.
१९०८ मध्ये, त्यांनी वेस्ट व्हर्जिनियामध्ये आपल्या आईच्या स्मरणार्थ एक Memorial Day साजरा केला.
१९१४ मध्ये, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' साजरा करण्याची घोषणा केली.
त्यानंतर हा दिवस जगभरात 'मातृदिन' म्हणून ओळखला जाऊ लागला.
कधी साजरा करतात?
हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो.
कसा साजरा करतात?
- मुले आपल्या आईला भेटवस्तू देतात.
- आईसाठी खास जेवण बनवतात.
- आईला आराम करण्यासाठी वेळ देतात.
- आईसोबत वेळ घालवतात आणि तिचे आभार मानतात.
महत्व:
मातृदिन हा दिवस आपल्या आईच्या त्यागाची आणि प्रेमाची आठवण करून देतो. तसेच, आपल्या जीवनात आईचे महत्व काय आहे हे दर्शवतो.
संदर्भ:
या माहितीसाठी आपण Wikipedia (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8) आणि इतर विश्वसनीय स्त्रोतांचा वापर करू शकता.