बँक
इंटरनेट बँकिंग
अर्थव्यवस्था
औद्योगिक क्षेत्र
RBI च्या अहवालात कोणते राज्य सर्वाधिक औद्योगिक राज्य म्हणून निश्चित करण्यात आले?
2 उत्तरे
2
answers
RBI च्या अहवालात कोणते राज्य सर्वाधिक औद्योगिक राज्य म्हणून निश्चित करण्यात आले?
2
Answer link
तामिळनाडू हे सर्वाधिक औद्योगिक राज्य आहे: RBI
१)भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून प्रकाशित करण्यात आलेल्या 'हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्स 2018-19' या दस्तऐवजाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२)त्यानुसार, 2016-17 या वित्त वर्षापर्यंतच्या काळात देशातल्या एकूण कारखान्यांच्या संख्येच्या 15.84% कारखाने तामिळनाडू राज्यात असून तो त्यासंदर्भात अग्रस्थानी आहे. तामिळनाडूच्या पाठोपाठ महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश अश्या राज्यांचा क्रम लागतो आहे.
-अहवालानुसार-
१)तामिळनाडू सर्वाधिक औद्योगिक राज्य ठरला. राज्यात 2016-17 या वित्त वर्षापर्यंत 37220 कारखाने कार्यरत होते.
२)गुंतवणुकीचे भांडवल आणि उत्पादक भांडवल याच्यासंदर्भात, गुजरात अग्रस्थानी असून त्याच्यापाठोपाठ महाराष्ट्र आघाडीवर आहे.
३)अंदमान व निकोबार 18 कारखान्यांसह सर्वात कमी कारखाने असलेला किमान औद्योगिक राज्य ठरला. त्याच्याआधी सिक्कीम (71), मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.
संकलन
आर.एम.डोईफोडे
शिक्षण अधिकारी
डाॅ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे .
***********************

0
Answer link
मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सहाय्य करू शकेन.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अहवालानुसार, महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे. महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योग आहेत आणि ते देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतात.
संदर्भ:
- भारतीय रिझर्व्ह बँकेची अधिकृत वेबसाइट (https://www.rbi.org.in/)