संगणक तंत्रज्ञान

@ या चिन्हाला इंग्रजीत काय म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

@ या चिन्हाला इंग्रजीत काय म्हणतात?

14
@ ह्याला "alphasand" (अल्फासँड) म्हणतात, आणि & ह्याला "ampersand" (अँपरसँड) म्हणतात.

@ ह्याचा अर्थ ते कोणत्या अनुशंगाने वापरले आहे त्यावरून निघतो.

उदाहरणार्थ:

मी तुझी सकाळी ८ वाजता वाट पाहिल. -> I will wait for you in the morning @8AM. येथे @ ला "at"(ॲट) वाचू.

उदाहरणार्थ:

phunsukhwangdu@outlook.com -> फुंसुख वांगडू ॲट आऊटलुक डॉट कॉम.. येथे पण @ ला "at" वाचू.

परंतु वित्तीय शाषेत(Economics) मध्ये उच्चार बदलतो.

उदाहरणार्थ:

वस्तुची किंमत शेकडा १० रूपयाच्या दराने वाढतेय. -> Stuff price is increasing @१० Rupees.

येथे @ ला "at the rate" असं म्हणु. "at the rate" म्हणजे "च्या दराने"...
उत्तर लिहिले · 30/3/2019
कर्म · 75305
0
उत्तर:

@ या चिन्हाला इंग्रजीमध्ये "at" म्हणतात.

उदाहरणार्थ: uttar@example.com म्हणजे "उत्तर ऍट example डॉट कॉम".

या चिन्हाचा वापर ई-मेल ॲड्रेसमध्ये (e-mail address) मोठ्या प्रमाणावर होतो.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

standard dictionary.com ची संरचना काय आहे?
𝑨𝒑𝒌𝒔𝒉𝒂𝒓𝒂𝒏 𝒎𝒂𝒏𝒋𝒆 𝒌𝒚?
मला कोडींग कोर्स शिकण्यासाठी सेकंड हॅन्ड लॅपटॉप हवा आहे. तर कोणता लॅपटॉप कोडींगसाठी चांगला राहील? कृपया सविस्तर माहिती द्या. कोणाला विकायचा असेल तरी चालेल.
एमसी म्हणजे काय?
पशुसंवर्धन व्यवसायात संगणकाचा उपयोग सांगा आणि संगणकाच्या साधनांविषयी माहिती लिहा.
संगणका विषयी माहिती द्या?
समान भागातील माहितीचे विभाजन करण्याची प्रक्रिया काय आहे?