भूगोल राजधानी

पश्चिम बंगाल राजधानी कोणती?

3 उत्तरे
3 answers

पश्चिम बंगाल राजधानी कोणती?

3
    राज्य  -   राजधनी
1. बिहार - पटना

2. पश्चिम बंगाल - कोलकाता

3. असम - दिसपुर

4. आंध्रप्रदेश - अमरावती (नवीन),  हैदराबाद (जुनी )

5. उड़ीसा - भुवनेश्वर

6. उत्तर प्रदेश - लखनऊ

7. कर्नाटक - बंगलौर

8. केरल - तिरुवनन्तपुरम्

9. गुजरात - गांधीनगर

10. जम्मू-कश्मीर - श्रीनगर

11. तमिलनाडु - चेन्नई

12. त्रिपुरा - अगरतल्ला

13. नागालैंड - कोहिमा

14. पंजाब - चंडीगढ़

15. हरियाणा - चंडीगढ़

16. मणिपुर - इम्फाल

17. मध्यप्रदेश - भोपाल

18. महाराष्ट्र - मुंबई

19. मेघालय - शिलांग

20. राजस्थान - जयपुर

21. हिमाचल प्रदेश - शिमला

22. सिक्किम - गंगटोक

23. मिजोरम - आइजॉल

24. अरुणाचल प्रदेश - ईटानगर

25. गोवा - पणजी

26. उत्तराखंड - देहरादून

27. छत्तीसगढ़ - रायपुर

28. झारखंड - रांची

29. तेलंगाना - हैदराबाद

भारतातील केंद्रशासित राज्य आणि राजधानी-
संपादन करा
1.दिल्ली - नवी दिल्ली

2. लक्षद्वीप - कवारत्ती

3. दमन और दीव - दमन

4. अंडमान-निकोबार - पोर्ट ब्लेयर

5. चंडीगढ़ - चंडीगढ़

6. पुदुचेरी - पुदुचेरी

7. दादर व नगर हवेली - सिलवासा
उत्तर लिहिले · 25/3/2019
कर्म · 6010
0
कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. एकेकाळी भारताच्या राजधानीचेही ठिकाण हेच शहर होते. नंतर 1912 मध्ये लॉर्ड हार्डिंग्ज याने राजधानी कोलकाता मधून दिल्ली येथे आणली.
उत्तर लिहिले · 4/4/2019
कर्म · 2630
0

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे.

हे शहर हुगळी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले आहे.

कोलकाता हे भारतातील एक महत्वाचे शहर आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
महाराष्ट्रातील घाट व त्यांची माहिती?
गाव हे समुद्राचा भाग आहे का?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
कोकणाचा कुठला भाग शेतीसाठी उत्तम आहे?
शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?
जमीन म्हणजे काय?