गणित स्थानिक किंमत

734020 मध्ये 4 ची स्थानिक किंमत किती?

3 उत्तरे
3 answers

734020 मध्ये 4 ची स्थानिक किंमत किती?

2
734020 मधील 4 ची स्थानिक किंमत पुढीलप्रमाणे:
734020 मधील 4 हा अंक सहस्र स्थानी आहे. 4 ची स्थानिक किंमत 4000 ही आहे.
उत्तर लिहिले · 20/3/2019
कर्म · 5875
2
लाख द. ह. ह श दशक ए
   7       3    4    0     2    0
मधील 4 ची स्थानिक किंमत खालीलप्रमाणे

734020 मधील 4 हा अंक हजार स्थानी आहे. म्हणून 4 ची स्थानिक किंमत 4000 ही आहे.
उत्तर लिहिले · 22/3/2019
कर्म · 6010
0

734020 मध्ये 4 ची स्थानिक किंमत 4000 आहे.

स्पष्टीकरण:

  • 734020 या संख्येत, 4 हे हजारच्या स्थानावर आहे.
  • म्हणून, त्याची स्थानिक किंमत 4 x 1000 = 4000 आहे.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

468.3251 या संख्येमध्ये पाच या अंकाची स्थानिक किंमत किती आहे?
१३७.२३४ या संख्येतील ३ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?
27307 या संख्येतील 7 च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे?
586 मध्ये 5 ची स्थानिक किंमत काय आहे?