3 उत्तरे
3
answers
307 ला अटक झाली तर जामीन किती दिवसात मिळतो?
9
Answer link
आयपीसी 307 म्हणजे खुनाचा प्रयत्न, ज्याला काही जण हाफ मर्डर असेही म्हणतात. ज्याला मारण्याचा प्रयत्न झाला आणि तो उपचाराकरिता ऍडमिट झाला तर कलम 307 लागेल. आणि नंतर तो माणूस मेला तर आणखी 302 लावले जाते. 307 मध्ये माणूस ऍडमिट असेपर्यंत जामीन मिळणार नाही.
दोन्ही गुन्हे जामीनपात्र नाहीत. अटकेनंतर 90 दिवसात दोषारोप पत्र न्यायालयात गेल्यास केस संपेपर्यंत जामीन नाही. बाकी जामीन देणे न देणे न्यायालय परिस्थिती व गुन्ह्याची स्थिती, पुरावे पाहून ठरविते.
3
Answer link
नमस्कार सर उत्तर द्यायला उशीर झाला त्याबददल दिलगीरी व्यकत करतो .....
सर संविधानाच्या अभ्यासात कलम ३०७ जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या गंभीर गुन्हयामधे वापरलेले आढळते या गुन्हयामधे परिस्थितिचे गांभीर्य पाहुन १० वर्षा पर्यंत कारावास आणि दंडही होऊ शकतो
हा दखलपाञ आणि अजामीनपाञ गुन्हा असलयाने आरोपपञ न्यायालयात दाखल होईपर्यंत जामीन मिळणे कठीन आहे पण जेव्हा संशयित आरोपीवर नयायालयात केसची कारवाई सुरु होईल आणि खोट्या गुन्हयामधे अडकवले असेल तर संविधानाच्या नियमानुसार जामीन मिळवणयाचे काही chance आहेत
बघा सर
* जर ९० दीवसात आरोपपञ दाखल नाही झाले तर
* केस सुरु असताना मेडीकल रिपोर्ट कोर्टात लवकर नाही आला तर
* FIR वेळवर नोंदविली गेली नाही तर
* गुन्हा घडताना किंवा करताना प्रत्यक्ष कोणी पाहीला नसेल तर
* मेडिकल रिपोरट व FIR याच्यामधे बरिच तफावत असेल तर
* गुन्हा पाहणारे लोक किंवा इतर साक्षीदार यांनी वेगवेगळे जबाब दिल्यास
सर वरिल परिस्थितिमधे जामीन मिळु शकतो असे मला वाटते
एखाद्या नावाजलेल्या वकिलाकडे सुद्धा यापेक्षा perfect सल्ला कदाचित मिळु शकेल
thanks
BEST OF LUCK

0
Answer link
भारतीय दंड विधान कलम 307 अंतर्गत (IPC Section 307) गुन्ह्यासाठी अटक झाल्यास जामीन (Bail) मिळण्यास लागणारा वेळ अनेक घटकांवर अवलंबून असतो आणि निश्चितपणे सांगता येत नाही. तरीही, काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:
Disclaimer: मी तुम्हाला कायदेशीर सल्ला देत नाही. अधिक माहितीसाठी कृपया वकिलाचा सल्ला घ्या.
जामीन मिळण्याची प्रक्रिया:
- अटक: पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर, त्याला न्यायालयात हजर केले जाते.
- जामीन अर्ज: आरोपीचा वकील न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करतो.
- सरकारी वकिलांचा युक्तिवाद: सरकारी वकील आरोपीला जामीन देण्यास विरोध करू शकतात.
- न्यायालयाचा निर्णय: न्यायालय दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून जामीनावर निर्णय देते.
जामीन मिळण्यास लागणारा वेळ खालील गोष्टींवर अवलंबून असतो:
- गुन्ह्याचे स्वरूप आणि तीव्रता.
- पुरावे आणि साक्षीदारांची उपलब्धता.
- आरोपीच्या पळून जाण्याची शक्यता.
- तपासाची प्रगती.
- न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे.
सर्वसाधारणपणे, जामीन अर्ज दाखल केल्यानंतर काही दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत वेळ लागू शकतो. काही प्रकरणांमध्ये, न्यायालय तातडीने सुनावणी घेऊन जामीन मंजूर करू शकते, तर काही प्रकरणांमध्ये जास्त वेळ लागू शकतो.
महत्वाचे मुद्दे:
- कलम 307 अंतर्गत गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे, जामीन मिळणे कठीण होऊ शकते.
- आरोपीने जामीन मिळवण्यासाठी सक्षम वकिलाची मदत घेणे आवश्यक आहे.
Disclaimer: मी तुम्हाला कायदेशीर सल्ला देत नाही. अधिक माहितीसाठी कृपया वकिलाचा सल्ला घ्या.