नोकरी तलाठी तलाठी भरती

तलाठी साठी कोणती पदवी हवी?

4 उत्तरे
4 answers

तलाठी साठी कोणती पदवी हवी?

3
तलाठी साठी शाखेची पदवी हवी. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
उत्तर लिहिले · 7/3/2019
कर्म · 5875
2
तलाठी या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी चालते.
उत्तर लिहिले · 5/3/2019
कर्म · 775
0

तलाठी पदासाठी आवश्यक असणारी पदवी खालीलप्रमाणे:

  • उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
  • त्याच्याकडे महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेले MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: GR Notification

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5240

Related Questions

लेखपाल म्हणजे काय?
एसटीची नोकरी करू का नको?
एसटी कंट्रोल वाद्यांनी माझे हजेरी नाही लागली तर काय करावे काम करून सुद्धा?
वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यावर अन्याय करत असल्यास, महाराष्ट्र राज्यात काय करावे?
मी १२ वी नापास, वय ३५. तर मला सरकारी नोकरी मिळेल का?
मी नवीन ड्युटी शोधण्याच्या प्रयत्नात आहे?
अंगणवाडी सेविका पद भरती?