2 उत्तरे
2
answers
बारावीच्यानंतर BCA केल्यावर ग्रॅज्युएशन पूर्ण होते काय?
4
Answer link
हो, BCA ही सुद्धा पदवीच आहे. आणि कोणतीही पदवी परीक्षा पास झालो की पदवीधर होतो. म्हणजेच ग्रॅज्युएट होतो. त्यामुळे BCA चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर BCA ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असं म्हणता येईल.
0
Answer link
उत्तर: होय, बारावीच्या नंतर BCA (Bachelor of Computer Applications) केल्यावर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं. BCA हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे, जो पूर्ण केल्यावर तुम्हाला कोणत्याही विषयात पदवी (Bachelor’s Degree) मिळाल्याचा दर्जा प्राप्त होतो.