भूगोल सामान्य ज्ञान खंड

जगात किती खंड आहेत आणि त्यांची नावे काय?

5 उत्तरे
5 answers

जगात किती खंड आहेत आणि त्यांची नावे काय?

5
सात खंड : जगात सात खंड आहेत. आशिया, आफ्रिका, यरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आणि आर्क्टिक, या खंडांना ही नावे कशी पडली, हे जाणून घेणे मनोरंजक आहे.

आशिया हे नाव असेरियन,म्हणजे आसू म्हणजे उगवता सूर्य किंवा पूर्व यावरुन पडले असावे. रोमन सम्राटांनी आपल्या साम्राज्यातील पूर्वकडील भागाना हे नाव दिले होते. तेच नाव या खंडाला पडले.

आर्फिका हे नाव बर्बेर जमातीच्या आदिवासिंचे नाव आहे. रोननांनी त्यांच्या साम्राज्यातील एका प्राम्ताचे नाव म्हणून ते स्विकारले आणि नंतर ते संपूर्ण खंडालाच देण्यात आले. युरोप हे नाव कशावरुन पडले,हे निश्चित माहीत नाही याचा अर्थ मुख्य भूमी असा असावा.

अमेरिका हे नाव या खंदाचा शोध लावणाऱ्या कोलाम्बासाचा एक सहकारी अमेरिगो वेसापुसी याच्या नावावारुणा पडले आहे.

ऑस्ट्रेलिया हे नाव ऑस्ट्रेलिस या लटीन शब्दावरुन पडले आहे.ऑस्ट्रेलीस म्हणजे दक्षिण.

अंटार्क्टिका हा शब्द ग्रीक आर्क्टिक या शब्दाच्या विरोधी म्हणून वापरला आहे.

आर्क्टिक या ग्रीक शब्दाचा अर्थ अस्वल भाग ग्रेट बिअर नक्षत्र समूहाच्या खाली येतो. म्हणून त्याला आर्क्टिक हे नाव देण्यात आले.
उत्तर लिहिले · 28/2/2019
कर्म · 34255
0

जगात सात खंड आहेत.

खंड आणि त्यांची नावे:

  • एशिया
  • आफ्रिका
  • उत्तर अमेरिका
  • दक्षिण अमेरिका
  • युरोप
  • ऑस्ट्रेलिया
  • अंटार्क्टिका
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 3520

Related Questions

परभणी जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून ची उंची किती आहे परभणी शहर?
6 vi bhugol?
भारताचा बहुतांश भाग हा ___ प्रदेशात मोडतो?
लाटेच्या उंच भागाला काय म्हणतात?
चंद्रपूर जिल्ह्याबद्दल मराठी माहिती?
महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?
29 राज्य कोणती आहेत?