कृषी रूपांतरण

४ हेक्टर म्हणजे किती एकर होईल?

3 उत्तरे
3 answers

४ हेक्टर म्हणजे किती एकर होईल?

3
एक हेक्टर म्हणजे 2.5 एकर होय 1 एकर म्हणजे - 40 गुंठे होय तस 4 हेक्टर = 4 × 2.5 = 10 एकर होय
उत्तर लिहिले · 28/2/2019
कर्म · 14880
1
एक हेक्टर म्हणजे 2.5 एकर म्हणून 2.5 × 4 = 10 एकर ☺️☺️☺️ धन्यवाद👍👍
उत्तर लिहिले · 1/3/2019
कर्म · 440
0

४ हेक्टर म्हणजे ९.८८ एकर होईल.

हे रूपांतरण खालीलप्रमाणे आहे:

  • १ हेक्टर = २.४७ एकर
  • म्हणून, ४ हेक्टर = ४ * २.४७ = ९.८८ एकर

हेक्टर आणि एकर हे जमिनीच्या क्षेत्रफळाचे मापन करण्यासाठी वापरले जाणारे एकक आहेत.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5300

Related Questions

3609 या संख्येचे इंग्रजीमध्ये रूपांतरण काय?
69750 सेकंदाचे तास, मिनिटे, आणि सेकंद किती होतात?
150 पानांची इंग्रजी पीडीएफ फाइल मराठी पीडीएफ मध्ये कशी रूपांतरित करता येईल?
8 मीटर म्हणजे किती फूट?
325 मिनिटे म्हणजे किती तास झाले?
3 मी, 5 मी 10 सेमी म्हणजे किती?
5 पायली म्हणजे किती किलो?