MPSC - राज्य लोकसेवा आयोग UPSC - केंद्र लोकसेवा आयोग नोकरी आयोग एमपीएससी

डीवायएसपी हे पद कोणत्या आयोगामध्ये येते, यूपीएससी की एमपीएससी मध्ये येते?

3 उत्तरे
3 answers

डीवायएसपी हे पद कोणत्या आयोगामध्ये येते, यूपीएससी की एमपीएससी मध्ये येते?

0
एम.पी.एस.सी.द्वारा भरली जाणारी पदे – १) उपजिल्हाधिकारी, गट अ  २) पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त – गट अ, ३) सहायक विक्रीकर आयुक्त- गट अ, ४) उपनिबंधक सहकारी संस्था- गट अ,  ५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी)- गट अ , ६) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ (कनिष्ठ), ७) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, ८) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट अ, ९) तहसीलदार-गट अ, १०) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- गट ब,  ११) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा-गट ब, १२) कक्ष अधिकारी- गट ब, १३) गटविकास अधिकारी- गट ब १४) मुख्याधिकारी नगरपालिका, १५) सहायक निबंधक सहकारी संस्था- गट ब, १६) उपअधीक्षक, भूमिअभिलेख- गट ब, १७) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट ब, १८) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क- गट ब  १९) नायब तहसीलदार- गट ब.
उत्तर लिहिले · 1/3/2019
कर्म · 1655
0
मो.नं. 7972741827 मी MPSC साठी ऑनलाईन क्लास चालू केला आहे. तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कमी खर्चात पोहोचवण्यासाठी काय करावं, कारण आम्ही सर्वात स्वस्त फक्त रु 1300 मध्ये 18 महिन्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आणि क्लास जॉईन विद्यार्थ्यांना कुठलेही पुस्तक/वर्तमानपत्र/मासिके घ्यायची गरज पडत नाही. कारण यातून मिळणारा पैसा अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी खर्च केला जाणार आहे. तर आपणाकडून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी काही मदत होत असेल तर वरील नंबरवर संपर्क करा... প্লিজ
उत्तर लिहिले · 7/10/2019
कर्म · 1040
0

DYSP (Deputy Superintendent of Police) हे पद MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) मध्ये येते.

MPSC परीक्षेद्वारे निवडलेले उमेदवार DYSP म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात भरती होतात.

UPSC (Union Public Service Commission) परीक्षेद्वारे निवडलेले उमेदवार IPS (Indian Police Service) अधिकारी बनतात आणि त्यांची नेमणूक विविध राज्यांमध्ये होते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

एमपीएससी परीक्षा कोणत्या पदांसाठी घेण्यात येते?
एमपीएससी साठी कोणती पुस्तके लागतात?
एमपीएससीचा अभ्यास कोणत्या पुस्तकांपासून सुरू करावा?
मी MPSC चे अकाउंट उघडले आहे आणि मी BA च्या दुसऱ्या वर्षाला आहे. मी जन्मतारीख ०६/१२/२००० टाकली आहे आणि तिथे वय २० दाखवत आहे. मग मी शेवटच्या वर्षाला असताना वय वाढणार की तेवढेच राहणार?
मी MPSC ची परीक्षा देऊ शकतो का? माझे वय 33 चालू आहे आणि मी NT-D या जातीचा आहे.
सर, एमपीएससीमध्ये कोणकोणत्या पदांसाठी एकच अभ्यासक्रम असतो आणि कोणती पुस्तके वापरायची?
जर MPSC परीक्षा पास होऊन निवड झाली तर Verification साठी कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागतात?