जिल्हा सातारा जिल्हा इतिहास

सातारा जिल्हा स्थापना कधी झाली?

2 उत्तरे
2 answers

सातारा जिल्हा स्थापना कधी झाली?

8
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे, सध्या २०१७ साली राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे.
- सातारा जिल्ह्याची स्थापना १ मे १९६० झाली होती.
.
.
.
.
.
जय शिवराय
जय जिजाऊ
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
उत्तर लिहिले · 24/2/2019
कर्म · 2410
0

सातारा जिल्ह्याची स्थापना 1848 साली झाली.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1620

Related Questions

सातारा जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती सांगा?