सौंदर्य केस घरगुती उपाय सौंदर्य उत्पादने

दाढी करण्यासाठी आपण व्हीट हेअर रिमूव्हल क्रीम वापरू शकतो काय?

5 उत्तरे
5 answers

दाढी करण्यासाठी आपण व्हीट हेअर रिमूव्हल क्रीम वापरू शकतो काय?

4
या प्रॉडक्ट याप्रमाणे आरामदायी व त्याच्याप्रमाणे फील आपल्याला हवा असेल, त्याचप्रमाणे मऊपणा हवा असेल तर दाढी करण्यासाठी क्रीमच्या ऐवजी फोम वापरा आणि जिलेट फ्युजन हे ब्लेड वापरू शकता किंवा चांगल्या दर्जाच्या कंपनीचे ट्रिम मशीन ही वापरू शकता. दाढी करताना ही काळजी घ्या की आपण दाढी सरळ काढल्यानंतर उलटा स्ट्रोक वापरणं हे चुकीचे आहे, त्यामुळे दाढी काठ्यासारखी राठ होते आणि हो ती दाढी काढण्यास त्वचा कडक किंवा रफ झाल्यानं त्याचा कंटाळा किंवा उदासीनता वाटते. हे असे वरील आपले प्रश्न दिलेले काहीही इतर गोष्टीसाठी वापरावयाच्या गोष्टी वापरू नका, जर वापरत असाल तर टाळा.
उत्तर लिहिले · 11/2/2019
कर्म · 7680
2
नाही, ते महिलांसाठी असते. महिलांचे केस मऊ असतात आणि पुरुषांच्या दाढीचे केस मऊ नसतात, त्यामुळे ॲलर्जी होण्याची शक्यता असते.
उत्तर लिहिले · 10/2/2019
कर्म · 65
0

नाही, दाढी करण्यासाठी व्हीट हेअर रिमूव्हल क्रीम वापरणे सुरक्षित नाही.

कारण:

  • व्हीट हेअर रिमूव्हल क्रीममध्ये असलेले रासायनिक घटक त्वचेला त्रासदायक ठरू शकतात.
  • चेहऱ्यावरील त्वचा नाजूक असल्याने क्रीममुळे ॲलर्जी (allergy) किंवा त्वचेला गंभीर नुकसान होऊ शकते.
  • व्हीट हेअर रिमूव्हल क्रीम फक्त शरीरावरील केस काढण्यासाठी बनवलेले असते.

उपाय:

दाढी करण्यासाठी नेहमी दर्जेदार शेव्हिंग क्रीम (shaving cream) आणि ब्लेड (blade) वापरा.

त्वचा संवेदनशील असल्यास, त्वचेरोग तज्ञांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1420

Related Questions

एचके व्हायटल्स कोलेजन पुनरावलोकन?
मोती साबणात चंदनाचे प्रमाण किती असते?
ओरिजिनल केशर, चंदनाचा गंध कुठे मिळेल?
पापणीच्या केसांतील घटकात कोणते घटक आढळतात?
डोळ्याचा मेकअप कसा काढावा? काय वापरल्याने इन्फेक्शन, लालसरपणा किंवा सूज येणार नाही?
सेंट दररोज वापरावा का?
मला बेटनोव्हेट-सी स्किन क्रीम या क्रीम विषयी माहिती मिळेल का?