3 उत्तरे
3 answers

आर्मीचा फुल फॉर्म माहीत आहे का?

22
कदाचित ९९ टक्के लोकांना नाही माहिती ARMY चा फुल फॉर्म, तुम्हाला माहित आहे का? नसेल तर चला जाणून घेऊया……


भारतीय सेना आज जगातील मोठ्या सेनेमधून एक आहे. भारतीय सेनेकडे जोश, होश आणि ताकत सर्वच गोष्टी आहेत. भारताचे जवान दिवस रात्र देशाच्या सीमेवर उभे राहून २४ तास पहारा देत असतात मग दिवस असो किंवा रात्र ते आपले काम चोख निभावतात आणि भारताची रक्षा करतात. अश्यात जेव्हापण आर्मीचे नाव घेतले जाते तेव्हा प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावते. ARMY हा शब्द ऐकूनच स्फूर्ती येते, देशभक्तीचे अनेक साधन, सण, उत्सव आहेत पण ARMY हा शब्दच इतका प्रेरणादायी आहे कि लोकांमध्ये देशभक्ती खूपच कमी वेळात जागृत होते.आपले सैनिक इतके प्रामाणिक आहेत कि ते भारतासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार असतात आणि आपली रक्षा करतात. त्यामुळे त्यांच्या विषयी कधी चांगले बोलता नसेल येत तर वाईट देखील बोलू नका. देशासाठी प्राणाचे बलिदान देण्यासाठी सज्ज असणारे आपले जवान घर दार सोडून आपल्यासाठीच सीमेवर लढत असतात त्यांच्या या देश्प्रेमामुळेच आज जगभरात भारताची आर्मी ताकतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येते. भारतीय आर्मीवर मोदीजींनी विशेष लक्ष दिले आहे त्यामुळॆ त्यांचे देखील आपण आभार मानले पाहिजेत.आपल्याला भारतीय आर्मीबद्दल थोडीफार माहिती असणे गरजेचे आहे मूळ प्रश्न म्हणजे आपल्याला ARMY चा फुल फॉर्म माहित असावा. ARMY शब्द लॅटिन भाषेतील अर्माटा या शब्दातून घेतला आहे, ज्याचा अर्थ आहे आर्म्ड फोर्स.

ARMY चा फुल फॉर्म आहे कि, Alert Regular Mobility Young. याशिवाय भारताकडे सध्या १,१२९,००० इतके सक्रिय सैनिक आहेत तर ९,६०,००० इतक्या सैनिकांची दुसरी रिजर्व सेना आहे. अश्यात भारत जगातील दुसरी मोठी सेना आहे. ARMY चा मराठी अर्थ असा होतो कि, नेहमी जागृत अतिशील तरुण असणारी सेना म्हणजे आर्मी. पोस्ट आवडली असेल तर एक शेअर भारतीय आर्मी साठी होऊन जाऊद्या.
उत्तर लिहिले · 5/2/2019
कर्म · 123540
1
*_🤔ARMY चा फुल फॉर्म, तुम्हाला माहित आहे का?_*


भारतीय सेना आज जगातील मोठ्या सेनेमधून एक आहे. जेव्हापण आर्मीचे नाव घेतले जाते तेव्हा प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावते. ARMY हा शब्द ऐकूनच स्फूर्ती येते, देशभक्तीचे अनेक साधन, सण, उत्सव आहेत पण ARMY हा शब्दच इतका प्रेरणादायी आहे कि लोकांमध्ये देशभक्ती खूपच कमी वेळात जागृत होते.

आपल्याला भारतीय आर्मीबद्दल थोडीफार माहिती असणे गरजेचे आहे. मूळ प्रश्न म्हणजे आपल्याला ARMY चा फुल फॉर्म माहित असावा. ARMY शब्द लॅटिन भाषेतील अर्माटा या शब्दातून घेतला आहे, ज्याचा अर्थ आहे आर्म्ड फोर्स. ARMY चा फुल फॉर्म आहे , Alert Regular Mobility Young.

*_📍ARMY चा मराठी अर्थ असा होतो कि, नेहमी जागृत अतिशील तरुण असणारी सेना म्हणजे आर्मी._*
उत्तर लिहिले · 19/5/2019
कर्म · 569245
0

होय, मला आर्मीचा फुल फॉर्म माहीत आहे.

आर्मी (ARMY) म्हणजे:

  • Alert (अलर्ट)
  • Regular (रेग्युलर)
  • Mobility (मोबिलिटी)
  • Young (यंग)

याचा अर्थ "सतत सतर्क, नियमित, गतिशील आणि तरुण" असा आहे.

भारतीय सेना ही भारताच्या सशस्त्र दलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय सेनेचे मुख्य काम देशाच्या सीमांचे रक्षण करणे आणि देशात शांतता व सुव्यवस्था राखणे आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1700

Related Questions

पीएमओचा फुल फॉर्म काय?
RUM चं फुल फॉर्म काय आहे?
सर्व क्षेत्रातील फुल फॉर्म सांगा?
c/o म्हणजे काय?
CSMT चा फुल फॉर्म काय आहे?
ATM चा फुल फॉर्म काय आहे?
सीईओ चे पूर्ण रूप काय आहे?