Topic icon

संक्षिप्त रूपं

0
एसी चा फुल फॉर्म एयर कंडीशनर (Air Conditioner) आहे. एयर कंडीशनर हे एक उपकरण आहे जे हवा थंड करते आणि हवेतील आर्द्रता नियंत्रित करते.

हे उपकरण खोल्यांमधील, घरांमध्ये, कार्यालयांमध्ये व गाड्यांमधील हवा थंड ठेवण्यासाठी वापरले जाते.

उत्तर लिहिले · 10/8/2025
कर्म · 2580
0
प्राईम मिनिस्टर ऑफिस
उत्तर लिहिले · 10/2/2021
कर्म · 5
0
🥏🥏🥏· RUM म्हणजे Regular Useful Medicine चा विस्तार आहे.
22
कदाचित ९९ टक्के लोकांना नाही माहिती ARMY चा फुल फॉर्म, तुम्हाला माहित आहे का? नसेल तर चला जाणून घेऊया……


भारतीय सेना आज जगातील मोठ्या सेनेमधून एक आहे. भारतीय सेनेकडे जोश, होश आणि ताकत सर्वच गोष्टी आहेत. भारताचे जवान दिवस रात्र देशाच्या सीमेवर उभे राहून २४ तास पहारा देत असतात मग दिवस असो किंवा रात्र ते आपले काम चोख निभावतात आणि भारताची रक्षा करतात. अश्यात जेव्हापण आर्मीचे नाव घेतले जाते तेव्हा प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावते. ARMY हा शब्द ऐकूनच स्फूर्ती येते, देशभक्तीचे अनेक साधन, सण, उत्सव आहेत पण ARMY हा शब्दच इतका प्रेरणादायी आहे कि लोकांमध्ये देशभक्ती खूपच कमी वेळात जागृत होते.आपले सैनिक इतके प्रामाणिक आहेत कि ते भारतासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार असतात आणि आपली रक्षा करतात. त्यामुळे त्यांच्या विषयी कधी चांगले बोलता नसेल येत तर वाईट देखील बोलू नका. देशासाठी प्राणाचे बलिदान देण्यासाठी सज्ज असणारे आपले जवान घर दार सोडून आपल्यासाठीच सीमेवर लढत असतात त्यांच्या या देश्प्रेमामुळेच आज जगभरात भारताची आर्मी ताकतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येते. भारतीय आर्मीवर मोदीजींनी विशेष लक्ष दिले आहे त्यामुळॆ त्यांचे देखील आपण आभार मानले पाहिजेत.आपल्याला भारतीय आर्मीबद्दल थोडीफार माहिती असणे गरजेचे आहे मूळ प्रश्न म्हणजे आपल्याला ARMY चा फुल फॉर्म माहित असावा. ARMY शब्द लॅटिन भाषेतील अर्माटा या शब्दातून घेतला आहे, ज्याचा अर्थ आहे आर्म्ड फोर्स.

ARMY चा फुल फॉर्म आहे कि, Alert Regular Mobility Young. याशिवाय भारताकडे सध्या १,१२९,००० इतके सक्रिय सैनिक आहेत तर ९,६०,००० इतक्या सैनिकांची दुसरी रिजर्व सेना आहे. अश्यात भारत जगातील दुसरी मोठी सेना आहे. ARMY चा मराठी अर्थ असा होतो कि, नेहमी जागृत अतिशील तरुण असणारी सेना म्हणजे आर्मी. पोस्ट आवडली असेल तर एक शेअर भारतीय आर्मी साठी होऊन जाऊद्या.
उत्तर लिहिले · 5/2/2019
कर्म · 123540
21
 Full Form Of Some technical Words !!
▪ VIRUS - Vital Information Resource Under Seized.
▪ 3G -3rd Generation.
▪ GSM - Global System for Mobile Communication.
▪ CDMA - Code Division Multiple Access.
▪ UMTS - Universal Mobile Telecommunication System.
▪ SIM - Subscriber Identity Module .
▪ AVI = Audio Video Interleave
▪ RTS = Real Time Streaming
▪ SIS = SymbianOS Installer File
▪ AMR = Adaptive Multi-Rate Codec
▪ JAD = Java Application Descriptor
▪ JAR = Java Archive
-----------


उत्तर लिहिले · 5/7/2018
कर्म · 569245
1
C/O ...
म्हणजे .....
care of ...
👍...
👍...
👍....
उत्तर लिहिले · 7/2/2018
कर्म · 8110
1
°◆छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी)
आणि
◆छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)
आणि
◆एलफिन्स्टन रोड स्टेशन प्रभादेवी
हे पुनर्नामित करण्यासाठी राज्य सरकारला शनिवारी राज्य सरकारने मान्यता दिली. डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने या दोन स्थानकांची नावे बदलण्यास एकमतमत मंजूर केले होते. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर, या स्टेशनचे लवकरच नामकरण करण्यात येईल.
उत्तर लिहिले · 14/12/2017
कर्म · 123540