शिवाजी महाराज व्यक्ति इतिहास

शिवाजी महाराजांचे मुलाचे नाव काय होते?

3 उत्तरे
3 answers

शिवाजी महाराजांचे मुलाचे नाव काय होते?

8
शिवाजी महाराजांना दोन मुले आणि सहा मुली होत्या.
संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते.
महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍या होत्‍या.
.
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩
.
🙏🇮🇳🚩
उत्तर लिहिले · 19/1/2019
कर्म · 22320
4
थोरले सुपुत्र संभाजी छत्रपती महाराज (सातारा राजघराण्याचे मूळपुरुष) आणि धाकटे सुपुत्र राजाराम छत्रपती महाराज (कोल्हापूर राजघराण्याचे मूळपुरुष) ☺️😊
उत्तर लिहिले · 19/1/2019
कर्म · 47820
0

शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव संभाजीराजे भोसले होते.

ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते आणि त्यांनी १६८० ते १६८९ पर्यंत राज्य केले.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5080

Related Questions

भारतातील सर्वात मोठा योद्धा कोण होता?
महाराष्ट्राचा सर्वात मोठा योद्धा कोण होता?
बिंबदेव यादव यांच्याबद्दल माहिती द्या?
रामजी जाधव यांची माहिती द्या?
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय?
कोल्हापूर आणि डॉ. आंबेडकर यांचा काय संबंध होता?
धावजी पाटील यांच्याबद्दल माहिती?