प्राणी इंग्रजी शब्दसंग्रह

मांजराला इंग्रजीत cat म्हणतात तर बोक्याला इंग्रजीत काय म्हणतात?

Cat हा नर आणि मादी या दोन्हीही लिंगांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. त्यात नर मांजराला बोका(Tom) तर मादी मांजराला क्वीन(Qween) म्हणतात.
मराठीत मात्र नर-मादीसाठी बोका-मांजर हीच नावे रूढ आहेत.
1 उत्तर
1 answers

मांजराला इंग्रजीत cat म्हणतात तर बोक्याला इंग्रजीत काय म्हणतात?

3
मांजराला इंग्रजीत Cat म्हणतात, तर बोक्याला इंग्रजीत Tomcat असे म्हणतात. 😸
उत्तर लिहिले · 13/1/2019
कर्म · 5145

Related Questions

हत्तीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
मित्रांनो, मला दैनंदिन जीवनात रोज वापरायचे इंग्रजी शब्द सांगा, ज्यामुळे माझा व्यक्तिमत्व विकास होईल.
दैनंदिन जीवनात अत्यंत उपयोगी पडणारे इंग्रजी शब्द अर्थासोबत पाठवा.
मला माझे बोलणे सुधारायचे आहे, तर मला रोजच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या इंग्रजी शब्दांचा संग्रह द्या.