सामान्य ज्ञान कुतूहल प्राणी

मांजर म्हणजे cat तर बोक्याला काय म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

मांजर म्हणजे cat तर बोक्याला काय म्हणतात?

9
Cat हा नर आणि मादी या दोन्हीही लिंगांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. त्यात नर मांजराला बोका(Tom) तर मादी मांजराला क्वीन(Qween) म्हणतात.
मराठीत मात्र नर-मादीसाठी बोका-मांजर हीच नावे रूढ आहेत.
उत्तर लिहिले · 5/3/2017
कर्म · 283280
0
मांजर या शब्दाचा अर्थ 'cat' आहे, तर बोक्याला नर मांजरासाठी वापरला जाणारा शब्द आहे.
इंग्रजीमध्ये: बोक्याला 'Tomcat' म्हणतात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 980

Related Questions

माणसाला चावल्यानंतर मधमाश्या खरोखरच मरतात का?
एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
नर मांजर दोन दिवसांपासून घरी आले नाही?
डायनासोरचे हात आखूड का होते?
सर्वात बुद्धिमान मासा कोणता?
ॲनिमल डे च्या होम रिचर्डच्या वार्तापत्रातील परिणाम काय आहेत?