2 उत्तरे
2
answers
मरण्यासाठी प्यादीच का?
17
Answer link

_*.* *● प्यादी मरण्यासाठीच का ❓* *.*_
_*' प्रश्न '*_
_आहे की,_
_*.* *बुद्धिबळात* दोन्ही बाजूकडून *प्यादीच*_
_पुढे का असतात ?_
_*.* *उभा-आडवा* मारा करु शकणारे *बलदंड_
_*¤हत्ती,*_
_*.* कानाकोपऱ्यातून *तिरप्या* चालीने वेध घेऊ_
_*.* शकणारे *काटक*_
_*¤उंट,*_
_*.* उलटसुलट *अडीच घरां* पल्याड जाऊन हल्ला_
_*.* चढवू शकणारी_
_*¤घोडी,*_
_*.* सर्वशक्तिमान_
_*¤वजीर*_
_*.* आणि_
_*.* महामहीम_
_*¤बादशहा*_
_*.* एवढी सारी *मातब्बर*_
_मंडळी *मागच्या रांगेत*_
_*.* आणि तोफेच्या तोंडी_
_*.* कोण तर_
_*.* स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली,_
_*.* किरकोळ देहयष्टीची,_
_*.* एक-एक घर पुढे सरकणारी_
_□ *प्यादी !*_
_*.* *हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला*_
_*प्रकार झाला !*_
_*.* बरं,_
_*.* इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर_
_*मागे* फिरु शकतात._
_*.* प्याद्यांना ती *मुभा* नाही._
_*.* एवढंच काय_
_*.* जीवाच्या आकांताने_
_*.* एखाद्या प्याद्याने शत्रुचा प्रदेश पादाक्रांत करून_
_*.* अंतिम रेषा गाठलीच_
_*.* तरी_
_*.* *पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच* होणार._
_*.* तसा रिवाजच आहे !_
_*.* थोडक्यात काय तर_
_*.* प्यादी जन्माला येतात_
_*.* ती *बळी* जाण्यासाठीच._
_*.* *प्याद्यांनी* फक्त *लढायचं,*_
_*.* तेही समोरच्या *प्याद्यांविरुद्धच.*_
_*.* *का ?*_
_*.* ते विचारायचं नाही._
_*.* सरपटत-फरफटत प्यादी लढणार,_
_झगडणार, मरणार._
_*.* स्मारकं मात्र *प्रतिष्ठितांचीच* उभारली जाणार._
_*.* इतिहासाची पानही डामडौल्यांचीच नोंद घेणार._
_*.* उदोउदोही मानकर्यांचाच होणार._
_*.* कारण, तसाच *रिवाज* असतो!_
_*.* *कार्यकर्त्यांनी समजून घ्या !*_
_*.* *आणि जर इच्छा झालीच*_
_*.* *राजकारणातून बाजूला होउन व्यवसायाकडे*_
_*वळा..........*_
_*.* *हेच शिक्षित माणसाचे*_
_*लक्षण.......................
✍...
.
0
Answer link
मरण्यासाठी प्यादीच का निवडली जातात, या प्रश्नाचे उत्तर काही ठिकाणी इतिहासावर आधारित आहे, तर काही ठिकाणी तर्कावर आधारित आहे.
इतिहासानुसार:
तर्कानुसार:
1. युद्धातील रणनीती: पूर्वीच्या युद्धांमध्ये, प्यादे सैन्याच्या आघाडीवर असायचे. त्यामुळे सर्वात आधी तेच शत्रूंशी भिडायचे आणि मारले जायचे.
2. राजाचे संरक्षण: राजा किंवा महत्त्वाच्या व्यक्तींना वाचवण्यासाठी प्याद्यांचा वापर केला जाई.
1. कमी महत्वाचे मोहरे: बुद्धिबळात प्यादे हे सर्वात कमी महत्वाचे मोहरे मानले जातात. त्यामुळे ते सहजपणे 'sacrifice' केले जाऊ शकतात.
2. सोपे नियंत्रण: प्याद्यांची चालण्याची पद्धत सरळ असते, त्यामुळे त्यांना नियंत्रित करणे सोपे असते.