भूगोल नदी महासागर

महासागरांची नावे सांगा?

3 उत्तरे
3 answers

महासागरांची नावे सांगा?

15
पूर्ण पृथ्वीवर एकूण ५ महासागर आहेत. १. पॅसिफिक - प्रशांत महासागर २. अटलांटिक - अंध महासागर ३. इंडियन - हिंदी महासागर ४. आर्कटिक - उत्तर ध्रुवीय महासागर आणि ५. अंटार्क्टिक - दक्षिण ध्रुवीय महासागर खालील फोटो पहावा.
उत्तर लिहिले · 8/1/2019
कर्म · 75305
2
पृथ्वीवरील ५ महासागर खालील आहेत:

प्रशांत महासागर (क्षेत्रफळ: १६,६२,४०,९७७ वर्ग किमी)
अटलांटिक महासागर (क्षेत्रफळ: ८,६५,५७,४०२ वर्ग किमी)
हिंदी महासागर (क्षेत्रफळ: ७,३४,२६,१६३ वर्ग किमी)
भारताच्या दक्षिणेला हा महासागर आहे. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांमुळे भारताचा भूभाग हिंदी महासागरापासून वेगळा झाला आहे.

दक्षिणी महासागर (क्षेत्रफळ: २,०३,२७,००० वर्ग किमी)
आर्क्टिक महासागर (क्षेत्रफळ: १,३२,२४,४७९ वर्ग किमी)
उत्तर लिहिले · 13/10/2020
कर्म · 6750
0

जगात एकूण पाच महासागर आहेत:

  1. पॅसिफिक महासागर ( प्रशांत महासागर )
  2. अटलांटिक महासागर
  3. हिंदी महासागर
  4. आर्क्टिक महासागर
  5. दक्षिणेकडील महासागर (अंटार्क्टिक महासागर )

टीप: काही ठिकाणी महासागरांची संख्या ४ दिली जाते, कारण आर्क्टिक व दक्षिणेकडील महासागर हे अनुक्रमे अटलांटिक व पॅसिफिक महासागरांचे भाग मानले जातात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5400

Related Questions

महासागर किती आहेत?
जगामध्ये महासागर किती आहेत?
महासागराची व्याख्या काय आहे?
टायटॅनिक कोणत्या महासागरात बुडाला होता?
टायटॅनिक कोणत्या महासागरात बुडाला, त्या महासागराचे नाव काय?
जगात किती महासागर आहेत व ते कोणते?
सर्वात लहान महासागर कोणता आहे?