2 उत्तरे
2
answers
सुनिता नावाचा अर्थ काय होतो?
1
Answer link
सु + नित = सुनिता.
सु = चांगल्या प्रकारे, व्यवस्थित, हवं तसं
नित = कायम, सदा, गरजेचे
सुनिता म्हणजे सगळे काम नीट करणारी, छानपैकी वावरणारी, आनंदी कायम खुश राहणारी म्हणजे सुनिता.
रास = कुंभ
0
Answer link
सुनिता नावाचा अर्थ "चांगली नैतिकता असलेली" किंवा "नीतीवान" असा होतो.
या नावाचा संबंध चांगल्या आचरणाशी आणि मूल्यांशी आहे.